bollywood: Photo Galleries | Trending & Popular bollywood Photos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Photo Galleries | फोटो गॅलरी - Lokmat.com

Bollywood Photos

कोणाला हवी रविवारची सुट्टी, कोणाला पर्सनल कुक ...; सिनेमा साईन करताना सेलिब्रिटींचे नखरे! - Marathi News | bollywood celebs who have weird demands before a signing a film | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कोणाला हवी रविवारची सुट्टी, कोणाला पर्सनल कुक ...; सिनेमा साईन करताना सेलिब्रिटींचे नखरे!

बॉलिवूडच्या ए लिस्ट कलाकारांचा थाट काही औरच असतो. मग डिमांड आल्याच. चित्रपट साईन करताना या कलाकारांचे नको ते नखरे निर्मात्यांना झेलावे लागतात. त्यावरच एक नजर... ...

जयाप्रदा यांना चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती आंघोळ, कारण डायरेक्टरला घालवायचा नव्हता सीन - Marathi News | When Jaya Prada bathed in train because director did not lose the first light | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जयाप्रदा यांना चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती आंघोळ, कारण डायरेक्टरला घालवायचा नव्हता सीन

जयाप्रदा जेव्हा हिंदी सिनेमात काम करू लागल्या तेव्हा परवीन बाबी, राखी, झीनम अमान यांची जादू कमी होऊ लागली होती. ...

नोरा फतेहीचा सुपर बोल्ड अंदाज व्हायरल, फॅन्स म्हणाले - आग लगा दी, आग लगा दी...आग... - Marathi News | Nora Fatehi sea side hot photoshoot goes viral internet | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नोरा फतेहीचा सुपर बोल्ड अंदाज व्हायरल, फॅन्स म्हणाले - आग लगा दी, आग लगा दी...आग...

Nora Fatehi : नोरा फतेही लवकरच अजय देवगनच्या भुज- द प्राइड ऑफ इंडिया सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिज्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होणार आहे. ...

फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो - Marathi News | birthday special know about sanjay dutt and his rare pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो

Sanjay Dutt Birthday: बॉलिवूडचा मुन्नाभाई (Munna bhai) अशी ओळख असलेला संजय दत्त (Sanjay Dutt) आज वाढदिवस साजरा करत आहे. ...

Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय - Marathi News | Mirabai Chanu : salman khan domineering reply to Mirabai who says she likes Salman Khan | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय

Mirabai Chanu : मीराबाईचा आवडता अभिनेता कोण? याही प्रश्नावर तिने बॉलिूवडचा भाईजान, दंबग सलमान खानचं नाव घेतलं. सलमान खान मला खूप आवडतात, त्यांची बॉडीस्टाईल अधिकच प्रभावी आहे, असे मीराबाईने म्हटलं होतं. ...

न्यूडिटी म्हणजे एक कला...! पोर्नोग्राफी व न्यूडिटीमधला फरक सांगताना पूनम पांडे काय म्हणाली वाचा - Marathi News | poonam pandey explaining difference between pornography and nudity | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :न्यूडिटी म्हणजे एक कला...! पोर्नोग्राफी व न्यूडिटीमधला फरक सांगताना पूनम पांडे काय म्हणाली वाचा

Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे सतत तिच्या बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता ती राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आहे. ...

आता कुठे आहे परदेशी अल्ताफ राजा?, गायक म्हणाला - असं ऐकून वाईट वाटतं! - Marathi News | Singer Altaf Raja talks about music industry and his iconic song tum to thehre pardesi | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आता कुठे आहे परदेशी अल्ताफ राजा?, गायक म्हणाला - असं ऐकून वाईट वाटतं!

Altaf Raja : अल्ताफ पुढे सांगतो की, 'आमच्यासारख्या आर्टिस्टला इनसिक्युर होण्याची गरज नाही. पण आजची जनरेशन जास्त इनसिक्युर आहे. कारण ते काही महिन्यात फेमस होतात. त्यांची पॉप्युलॅरिटी जास्त चालत नाही'. ...

मैंने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत - Marathi News | Maine Pyar kiya Actress Bhagyashree poses with gorgeous daughter Avantika See Her Breathtaking Look | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मैंने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत

'मैने प्यार किया' सिनेमानंतर भाग्यश्रीने लग्न केले आणि खासगी आयुष्यात रमली.भाग्यश्री तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. भाग्यश्री चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलीय तिच्या लेकीचा हा खास फोटो. ...

PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक - Marathi News | urvashi rautela problems to get out of lamborghini due to tall height see photos | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक

सोशल मीडियावर : उर्वशी कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे. ...