लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी) - Marathi News | On the second day, loss of the farming of the state (photo story) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी)

शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत ...

VIDEO : भाजीपाला रस्त्यावर ओतला, ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या फेकल्या - Marathi News | VIDEO: Vegetable poured on the street, 700 to 800 liters of milk bags were thrown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : भाजीपाला रस्त्यावर ओतला, ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या फेकल्या

गुरुवारी सकाळी राज्याच्या विविध भागात शेतमालाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटना घडल्या. ...

तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 7 जण जखमी - Marathi News | 7 people injured in shock of broken electrical wires | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 7 जण जखमी

नालासोपार येथे तुटलेल्या विद्युत तारांमुळे शॉक लागून 7 आदिवासी मुलं जखमी झाली आहेत. जखमी मुलं 2 ते 12 वयोगटातील आहेत. तर जखमींमध्ये 60 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. ...

आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींच्या मुलाला भोवळ - Marathi News | During the self-pilgrimage yatra, the son of Raju Shetty | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींच्या मुलाला भोवळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान त्यांचा मुलगा चक्कर येऊन कोसळला. उष्णता आणि अशक्तपणामुळे त्याला चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. ...

लाखो भाविकांनी अनुभवली पारंपरिक "मुकुट" मिरवणूक - Marathi News | The traditional "crown" procession that millions of devotees experienced | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो भाविकांनी अनुभवली पारंपरिक "मुकुट" मिरवणूक

महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवची जोगेश्वरी यात्रेत पारंपरिक मुकुट खेळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ...

मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान" - Marathi News | NMC elections: Congress is "Sultan" | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेस एकहाती सत्ता मिळवली आहे. ...

मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल - Marathi News | NMC elections: BJP's clear majority in Panvel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ...

पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव - Marathi News | Panvel municipal elections will be defeated | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांचा पराभव

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. ...