लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's inspection at 3 midnight, preparation for dasara rallly at BKC ground | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...

Maharashtra Politics: “…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल” - Marathi News | senior advacate ujjwal nikam claims that then shinde group not get dhanushyban and shiv sena election symbol will be frozen | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल”

Maharashtra Politics: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता धनुष्यबाण कोणाला मिळणार, यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. ...

'कानशिलात लगावलीच नाही', कार्यकर्त्यासह बच्चू कडू कॅमेऱ्यासमोर आले - Marathi News | Not even wearing earplugs, Bachchu Kadu came in front of the camera along with the activist | Latest amravati Photos at Lokmat.com

अमरावती :'कानशिलात लगावलीच नाही', कार्यकर्त्यासह बच्चू कडू कॅमेऱ्यासमोर आले

आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता चक्क कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदारबच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात ...