लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

'इथे' लग्नानंतर नवरी नाही तर नवरदेवाला सोडावं लागतं आपलं घर, नवरा करतो घरातील कामे तर बायको बाहेरची - Marathi News | Interesting marriage tradition : Groom moves into bride house after marriage do household work after wedding | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'इथे' लग्नानंतर नवरी नाही तर नवरदेवाला सोडावं लागतं आपलं घर, नवरा करतो घरातील कामे तर बायको बाहेरची

Interesting marriage tradition : तुम्हाला माहीत नसेल की, आपल्याच भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे. ...

भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य... - Marathi News | Mysterious Unakoti Temple: 99 lakh 99 thousand 999 stone idols; A unique temple in India, know the secret | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...

Mysterious Unakoti Temple: मूर्तींची संख्या १ कोटीपेक्षा १ ने कमी का आहे? कोणी तयार केल्या? ...

सापांची जीभ दोन भागात का विभागलेली असते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल 'या' प्रश्नाचं उत्तर - Marathi News | Why does a snake tongue have two parts, know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सापांची जीभ दोन भागात का विभागलेली असते? 99 टक्के लोकांना माहीत नसेल 'या' प्रश्नाचं उत्तर

Interesting Facts : कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त प्राण्यांची जीभ ही सरळ एकत्र मनुष्यांसारखी असते. पण मग सापांची जीभ का अशी दोन भागात विभागलेली असते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. ...

बिस्किट बनवणारी कंपनी पारलेचे मालक कोण आहेत, ब्रँडचं नाव पारले पडलं तरी कसं? - Marathi News | Who is the owner of the biscuit company parle | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बिस्किट बनवणारी कंपनी पारलेचे मालक कोण आहेत, ब्रँडचं नाव पारले पडलं तरी कसं?

Parle G Interesting Facts : आपणही अनेकदा ही बिस्किटं खाल्ली असतील. पण या कंपनीचे मालक कोण किंवा पारले हे नाव कसं पडलं? हे आजही अनेकांना माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

सोन्यापेक्षाही महाग विकलं जातं हे मध, सामन्य मधापेक्षा असतं फार वेगळं, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Rare Green Honey: This honey is sold more expensive than gold, it is very different from ordinary honey, these are its features | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सोन्यापेक्षाही महाग विकलं जातं हे मध, सामन्य मधापेक्षा असतं फार वेगळं, अशी आहेत वैशिष्ट्ये

Rare Green Honey: दैनंदिन उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या बाजारात सहज उपलब्ध असलेल्या मधाबाबत आपल्या सर्वांना माहिती असेलच. साधारण सोनेरी तपकिरी रंगाचं मध आवडत नाही, असी माणसं क्वचितच असतील. मात्र तुम्ही कधी ग्रीन हनी किंवा हिरव्या मधाबाबत ऐकलंय का? ...

विमानात महिला स्टाफच जास्त का असतो? सौंदर्य हेच असतं का मुख्य कारण की अजून काही असतं - Marathi News | Why are airplane cabin crew members women only? Know main reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :विमानात महिला स्टाफच जास्त का असतो? सौंदर्य हेच असतं का मुख्य कारण की अजून काही असतं

Airplane Interesting Facts : विमानात प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. पण प्रश्न उभा राहतो की, अखेर असं का? महिलांना पुरूषांच्या तुलनेत फ्लाइट स्टाफमध्ये जास्त महत्व का दिलं जातं? ...

काहीही न खाता साप किती दिवस जिवंत राहू शकतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर - Marathi News | Snake Interesting Facts : How many days can snakes survive without eating any food | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काहीही न खाता साप किती दिवस जिवंत राहू शकतात? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

Snake Interesting Facts : जगात भलेही सापांच्या हजारो प्रजाती असतील, पण जास्तीत जास्त प्रजाती या बिनविषारी असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं. अशात आज आपण पाहणार आहोत की, साप काही न खाताही किती दिवस जिवंत राहू शकतात. ...