थायलॅंडच्या राजाने पायलट गर्लफ्रेन्डला दिलं खास गिफ्ट, काही दिवसांपूर्वीच तिचे न्यूड फोटो झाले होते लीक....
Published: January 27, 2021 09:13 AM | Updated: January 27, 2021 09:20 AM
गेल्या महिन्यात तिचे काही न्यूड सेल्फी लीक झाले होते. अशी चर्चा होती की, थायलॅंडच्या राजाच्या ती जवळची असल्याने मुद्दाम तिचे न्यूड फोटो लीक करण्यात आले होते.