लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

नरभक्षक शिक्षकाने शरीराचे तुकडे तुकडे करून खाल्ले; डेटिंग पार्टनरला भेटण्यासाठी बोलावलं अन् केली हत्या - Marathi News | The cannibal teacher ate the pieces; Murder by calling to meet dating partner | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नरभक्षक शिक्षकाने शरीराचे तुकडे तुकडे करून खाल्ले; डेटिंग पार्टनरला भेटण्यासाठी बोलावलं अन् केली हत्या

Murder Case : दिवसेंदिवस ऑनलाईन डेटिंगचं वेड वाढत आहे. सध्याच्या डिजीटल युगात ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापरही खूप वाढला आहे. ऑनलाईन डेटिंगवरून बोलावलेल्या डेटिंग पार्टनरची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. ...

CoronaVirus News : चिंतेत भर! कोरोनाच्या संकटात डिप्रेशन वाढलं, तरुणांमध्ये सर्वाधिक लक्षणं; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus News corona side effect depression increased during corona period most symptoms among youth | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : चिंतेत भर! कोरोनाच्या संकटात डिप्रेशन वाढलं, तरुणांमध्ये सर्वाधिक लक्षणं; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: तरुणांमधील डिप्रेशनमध्ये वाढ झाली आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! अमेरिका-ब्रिटनमध्ये चिमुकल्यांमधील कोरोना संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona third wave infection increased among america britain alert for india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! अमेरिका-ब्रिटनमध्ये चिमुकल्यांमधील कोरोना संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

Corona Vaccine: अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ - Marathi News | nurses gave salt water to 9000 people instead of corona vaccine in germany | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ

Corona Vaccine: जर्मनीत हा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, लसीच्या ऐवजी मिठाचे पाणी टोचले आहे. ...

इथे रेपच्या दोषींना जबरदस्ती बनवलं जात आहे नपुंसक, कैदी मागत आहे दयेची भीक - Marathi News | Paedophiles forced to undergo chemical castration Kazakhstan beg for forgiveness on Tv | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथे रेपच्या दोषींना जबरदस्ती बनवलं जात आहे नपुंसक, कैदी मागत आहे दयेची भीक

नपुंसक बनण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या एका गुन्हेगाराने पहिलं इंजेक्शन लावल्यावर याला टीव्हीवर क्रूरता म्हटलं आहे. ...

ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट - Marathi News | taliban are catching women and trying to make them sex slaves like isis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट

Taliban capturing women in Afghanistan: तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. ...

कोरोना पाठोपाठ नवं संकट! घातक मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; जगभरात खळबळ - Marathi News | Marburg virus a highly infectious disease detected in West Africa for first time | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना पाठोपाठ नवं संकट! घातक मारबर्ग विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; जगभरात खळबळ

Marburg virus; कोरोना, इबोलापेक्षा धोकादायक विषाणू सापडला; एकाचा मृत्यू ...