लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

शेअर असावा तर असा! ₹5 च्या स्टॉकवर 1 लाख लावणाऱ्यांचे झाले 14 कोटी, खरेदीसाठी तुटून पडले लोक - Marathi News | Share market who invested rs 1 lakh in bajaj finance ltd share got a bumper return of rs 14 crore people rushed to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! ₹5 च्या स्टॉकवर 1 लाख लावणाऱ्यांचे झाले 14 कोटी, खरेदीसाठी तुटून पडले लोक

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल14 कोटी रुपयांहूनही अधिकचा परतावा दिला... ...

Credit Card Dues: होऊ दे खर्च...! लोकांची क्रेडिट कार्डावर तुफान खरेदी, थकबाकी पहिल्यांदाच २ लाख कोटींच्या पुढे - Marathi News | Credit Card Dues People shop lot on credit cards balance exceeds Rs 2 lakh crore for the first time rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :होऊ दे खर्च...! लोकांची क्रेडिट कार्डावर तुफान खरेदी, थकबाकी पहिल्यांदाच २ लाख कोटींच्या पुढे

क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षभरात देशातील क्रेडिट कार्डाची थकबाकी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ...

मोठी डिफेन्स डील, मेगा चिप फॅक्टरी, Visa नियम... PM मोदींनी अमेरिकेत केले 'हे' १० मोठे करार - Marathi News | Big Defense Deal Mega Chip Factory Visa Rules PM narendra Modi s These 10 Big Deals sign in America tour important for india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी डिफेन्स डील, मेगा चिप फॅक्टरी, Visa नियम... PM मोदींनी अमेरिकेत केले 'हे' १० मोठे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अनेक मोठे करार केले आहेत. याचा येत्या काळात भारताला आणि अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...

एक रिपोर्ट आणि Adani ना बसला २,६१,४४,५३,८२,००० रुपयांचा फटका, टॉप २० मधून बाहेर - Marathi News | A report and gautam Adani group networth by Rs 261445382000 out of top 20 hindenberg report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक रिपोर्ट आणि अदानींना बसला २,६१,४४,५३,८२,००० रुपयांचा फटका, टॉप २० मधून बाहेर

शुक्रवारी अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक अहवाल या मोठ्या घसरणीचं कारण ठरला. ...

तुफान परतावा! 35 पैशांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 25 कोटी; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! - Marathi News | Share market Lottery for investors Symphony share price increase from 35 paisa to 900 rupees 1 lakh became 25 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुफान परतावा! 35 पैशांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 25 कोटी; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी!

आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात आपण 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 25 कोटींहून अधिक झाले असते. ...

₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा" - Marathi News | IPO was at rs 1125 share now at rs 150 broaktage firm says Buy it naykaa share market details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा"

वर्षभरापासून या शेअरच्या किंमतीत घसरण होतान दिसतेय. पण सध्या हा शेअर थोडा वाढत आहे. ...

'स्टेट डिनर'ला दिग्गज भारतीयांची मांदियाळी, व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले अंबानी - Marathi News | Mukesh And Neeta Ambani arrived from India at the state dinner in Mandiali in white house joe biden and modi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्टेट डिनर'ला दिग्गज भारतीयांची मांदियाळी, व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. ...

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण! पाहा आजचा दर - Marathi News | gold silver price continuously slashed on 23rd june 2023 mcx gold and silver price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण! पाहा आजचा दर

Gold Price Today: गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. ...