मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेले काँग्रेस, मनसे कार्यकर्ते कार्यकर्ते स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:13 PM2017-12-17T15:13:32+5:302017-12-17T15:21:10+5:30

मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते.

या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात स्थानबद्ध करण्यात आले.