लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास - Marathi News | You Will Be Shocked Read Lesser Known Facts About The South Actress Shakeela | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

coronavirus: खुशखबर! स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ सुरक्षित, पहिल्या टप्प्यातील चाचणीत दिसला असा परिणाम - Marathi News | coronavirus: Good news! Indigenous ‘covaxin’ is safe, the result of which was seen in the first phase test | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: खुशखबर! स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ सुरक्षित, पहिल्या टप्प्यातील चाचणीत दिसला असा परिणाम

bharat biotech covaxin Update : आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनाविरोधातील संपूर्ण स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत. ...

सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Sex worker sexually abused by businessman, court orders compensation of lakhs of rupees | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

Crime News : न्यूझीलंडच्या एका सेक्स वर्करने एका व्यावसायिकाविरोधात लैंगिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने या सेक्स वर्करला नुकसान भरपाई म्हणून 6 अंकी रक्कम देण्याचे आदेश दिले. ...

बाबो! ६ वर्षाच्या मुलाने केली तब्ब्ल ६७ लाखांची चोरी, आई - बापाने दिले होते प्रशिक्षण  - Marathi News | OMG! 6-year-old boy commits theft of Rs 67 lakh, training was given by parents | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबो! ६ वर्षाच्या मुलाने केली तब्ब्ल ६७ लाखांची चोरी, आई - बापाने दिले होते प्रशिक्षण 

Robbery : सहा वर्षांच्या मुलाने 67 लाख रुपयांचा माल चोरला. या चोरीसाठी त्याला पालकांनी प्रशिक्षण दिले होते. आई-वडिलांनी सांगितलेल्या मार्ग स्वीकारत मुलाने दुकानातून 18 कॅरेट सोन्याचे घड्याळ चोरले. ...

अमेरिकेत Modernaच्या कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता; "इतकी" असणार किंमत - Marathi News | moderna vaccine highly protective prevents severe covid19 fda will grant emergency authorization | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत Modernaच्या कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता; "इतकी" असणार किंमत

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीवर संशोधन सुरू असून लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...