PHOTOS: सुश्मिता सेनची वहिनी चारु असोपाने शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 07:00 AM2020-12-17T07:00:00+5:302020-12-17T07:02:10+5:30

चारू असोपा एक टीव्ही अभिनेत्री आहे. अलीकडेच चारू आणि राजीव यांनी काही रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू आसोपा त्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत अलसतात. (Photo Instagram)

चारु असोपाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिका 'अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो'पासून केली होती. (Photo Instagram)

‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. (Photo Instagram)

चारुअसोपा 'ये रिश्ता क्या कहलाता है' जैसे टीवी सीरियल्स में काम कर चूंकि हैं। (फोटो: इंस्टाग्राम)

२०११ साली तिने इम्पॉटेंट विवेक’या हिंदी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (Photo Instagram)

7 जून 2019ला राजीव आणि चारु असोपा लग्नाच्या बंधनात अडकले. (Photo Instagram)

चारु असोपाला इन्स्टाग्रामवर 6 लाखाहुन अधिक फोलावर्स आहेत. (Photo Instagram)