लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेच्या नोंदी पडताळण्याचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Parbhani: The order for the officials to verify the admission of the set of students | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेच्या नोंदी पडताळण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

जि़प़ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपलब्धतेनुसार संच मान्यतेच्या नोंदीची पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सर्व गट शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत़ ...

परभणी शहरातील स्थिती :महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Status in Parbhani city: The neglect of officials on the encroachment of revenue department land | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातील स्थिती :महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़ ...

परभणी : ४४० कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | Parbhani: Rs 440 crores allocated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४४० कोटी रुपयांचे वाटप

यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़ ...

परभणी : दीड कोटीच्या रस्त्याची आठ महिन्यांत चाळणी - Marathi News | Parbhani: Eight months of sidewalk in the half-way road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दीड कोटीच्या रस्त्याची आठ महिन्यांत चाळणी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोरी-कौसडी या ५ कि.मी. रस्त्याच्या कामावर ८ महिन्यांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे हा रस्ता जागोजागी दबला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. ...

परभणीत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड - Marathi News | The girl's parade is going on in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड

शिकवणीला जाणाºया एका १४ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड काढल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

परभणी : रेडीमेड शौचालये वाटपाचा गोरखधंदा सुरू - Marathi News | Parbhani: Start of allocation of readymade toilets | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रेडीमेड शौचालये वाटपाचा गोरखधंदा सुरू

स्वच्छता अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालये बांधून देण्यासाठी प्रेरित करण्याऐवजी त्यांना निकृष्ट दर्जाचे रेडीमेड शौचालये देऊन पैसे कमावण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे़ ...

परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब - Marathi News | Parbhani: The standing committee's meeting will be adjourned for not being an officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़ ...

जिंतुरात नगरसेवकांकडून पालिकेला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न - Marathi News | The corporators tried to lock the corporation office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुरात नगरसेवकांकडून पालिकेला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न

पालिकेच्या नामांतर विभागाचे प्रमुख लक्ष्मण तळेकर  मागील दोन महिन्यापासून गैरहजर आहेत. ...

परभणी जिल्हा रुग्णालयातच सापडली नकोशी - Marathi News | Girl child found in Parbhani District Hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयातच सापडली नकोशी

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच ४ ते ५ दिवसांपूर्वी जन्मलेली एक नकोशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...