प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू ...
शहराला लागून असलेली बलसा खु. गावाच्या शिवारात गावठाण जमीन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर झालेले घरांचे अतिक्रमण प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले. ...
राज्यातील ग्रामीण भाग कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात चार वर्षामध्ये ११५ कोटी ७ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च करुन कामे झाली; परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या मात्र कमी होत नसल्य ...
परभणी तालुक्यातील झरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून २० गावांना वीजपुरवठा केला जातो; परंतु, या गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वीज तारा ठिकठिकाणी लोंबल्या आहेत. विद्युत खांब मोडकळीस आले आहेत. या उपकेंद्रांतर्गत दोन वर्षांपासून वीज दुरुस्तीची कामे ...
उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठेत कापसाचे भाव कमी अधिक होत असल्याने तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...
तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे़ ...