येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे ...
एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य ...
शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जन ...
उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक ...
कापसाने भरलेला ट्रॅक्टर उभ्या आॅटोवर उलटल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन समोर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ...
प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे. ...
पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारधार शस्त्राने खून केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा यानिमित्ताने पोलि ...
पाठलाग करुन शेरेबाजी करीत मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...