लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले - Marathi News | Shocking! 3 private hospitals collected Rs 51 lakh from Corona patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले. ...

महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र - Marathi News | Praising Bihar will not work by staying in Maharashtra; Nawab Malik's Tikastra on Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात. ...

फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना डांबले; भाजपा शहराध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Finance company recovery officers dumbfounded; Case filed against six persons including BJP city president | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना डांबले; भाजपा शहराध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा दाखल

भाजपाचे पाथरी शहराध्यक्ष संतोष सावळीराम जोगदंड याने श्रीराम फायनान्स कंपनीकडून ५ ऑक्टोबर २०१५ रोजी ८ लाख २९ हजार ५१७ रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. ...

आधी बियाणांचा धोका, नंतर निसर्गाचा कोप; शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर टाहो - Marathi News | First the fraud of the seed, then the danger of nature; cry of the farmers before the Guardian Minister | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आधी बियाणांचा धोका, नंतर निसर्गाचा कोप; शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर टाहो

सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव शिवारात पालकमंत्री नवाब मलिक यांनी पाहणी केली.  ...

‘टिंगलटवाळी सोडून शेतकऱ्यांना मदत करा’ - Marathi News | ‘Help farmers leave Tinglatwali’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘टिंगलटवाळी सोडून शेतकऱ्यांना मदत करा’

फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. ...

शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, देवेंद्र फडणवीसांसोबत पंकजांचा पाहणी दौरा - Marathi News | Help the farmers, Pankaja's inspection tour with Devendra Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, देवेंद्र फडणवीसांसोबत पंकजांचा पाहणी दौरा

देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना झाले आहेत. ...

पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट - Marathi News | Robbery at Bandarwada area near Pathari; Looting millions by beating one | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीजवळ बंदरवाडा आखाड्यावर दरोडा; एकास मारहाण करत लाखोंची लुट

घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या महिलेचे दागिने लुटले ...

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर - Marathi News | Industry on track, idle hands at work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

coronavirus unlock जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. ...

परभणीत केवळ २ हजार मजुरांच्याच हाताला काम - Marathi News | Only 2,000 laborers work in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत केवळ २ हजार मजुरांच्याच हाताला काम

MGNREGA News मजुरांची नोंदणी लक्षात घेता कामांची संख्या वाढविण्याची गरज आहे. ...