त्र्यंबक वडसकर, परभणी विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. यावर्षी १६ जून रोजी शाळा सुरू होत असून, आतापर्यंत ८८ टक्के पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहेत. ...
परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली ...
मानवत : तालुक्यात ६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीच्या खांबांचे व ताराचे प्रचंड नुकसान झाले आणि वीजही गूल झाली. ...
पालम : तालुक्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत आहे. लोकसभेच्या आचारसंहितेचा फटका रस्त्याच्या कामांना बसल्याने डागडुजीची कामे झाली नाहीत. ...
परभणी : १६ जून रोजी शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून, प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिल्या़ ...
पाथरी : मागील काही महिन्यांपासून शहरात बंद असलेला गुटखा विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. पोलिस ठाण्यासमोरच गुटखा विक्री केंद्र असल्याने या प्रकाराला पोलिसांची मदत आहे ...
परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे. ...