पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. ...
मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ ...
पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
परभणी: शहरातील व्यापाऱ्यांकडून २ टक्के रक्कम स्थानिक संस्था करापोटी वसूल करुन उर्वरित रक्कम शासनाने अनुदानाच्या स्वरुपात द्यावी, असा सर्वसमावेशक पर्याय काढण्यात आला. ...
विजय बगाटे , पूर्णा रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. ...