सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
परभणी: परभणी शहर व परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. ...
परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे. ...
येलदरी : शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती़ परंतु, त्यानंतर आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ ...
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे डेंग्यूची लागण झाली आहे़ त्यामुळे गावातील बालके व ज्येष्ठ नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़ ...
सेलू : युवकांच्या नृत्य, अदाकारी व कसदार अभिनयामुळे युवक महोत्सवात अख्खी तरुणाई सळसळली़ ...
येलदरी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ५४ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. परंतु, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्यामुळे या रुग्णांना रुग्णालय आवारातच झोपावे लागले. ...
परभणी : येथील पंचायत समिती पुन्हा आपल्या ताब्यात राखण्यात शिवसेनेने यश मिळविले. ...
परभणी: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत परभणी शहरात एका पिस्तुलासह सहा जिवंत काडतूस व इतर शस्त्रे जप्त केली. ...
सोनपेठ : कुचकामी कायद्यांमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना अभय मिळाले आहे. ...
बुलडाणा येथे राज्यस्तरीय बुलडाणा आयडॉल स्पर्धा उत्साहात. ...