सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
परभणी : नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ व वैयक्तिक शौचालय मंजूर झाले आहे़ ...
परभणी : फोनवरुन मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका रोडरोमियोला रणरागिनी पथकाने गजाआड केले आहे. ...
चारठाणा : वीजपुरवठा करणाऱ्या कालबाह्य उपकरणामुळे चारठाणा व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ...
परभणी : उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याची माहिती सुभाष शिंदे यांनी दिली. ...
परभणी : जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची १४ सप्टेंबर रोजी निवड करण्यात येणार आहे़ ...
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदारांची यादी जाहीर केली असून, या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१३ महिलांचे प्रमाण आहे. ...
परभणी : सखीमंच सदस्यांसाठी १४ सप्टेंबर रोजी ‘सुंदर मी होणार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ ...
परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
पाथरी: तालुक्यातील अंधापुरी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी गावात बस येत नसल्याने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाथरी बसस्थानकाचे प्रवेशद्वार अडवून स्थानकामध्ये बस येऊ दिल्या नाहीत. ...
परभणी: शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जि. प. अध्यक्ष, सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्या कक्षात विद्यार्थ्यांची शाळा भरविली. ...