परभणी : मागेल त्याला काम देण्यात यावे. उपलब्ध कामांबाबत गावागावात माहिती देऊन मजुरांना कळवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एस. एस. संधू यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्यान ...
अभिमन्यू कांबळे, परभणी वृक्ष लागवडीसाठी चुकीच्या पद्धतीने प्रशासकीय मंजुरी दिल्या प्रकरणी तसेच लावलेली रोपे दाखविण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तहसीलदार, वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी दोषी आढळले़ ...
परभणी ; विहिरीतील साठवणीच्या पाण्याचा आधार घेऊन ठिबक सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर करून परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्याने हळदीचे पीक घेतले़ कमी पाण्यावर पाच एकरात घेतलेले पीक बहरात आले आहे़ ...
परभणी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे इतर कर्मचारी ऐकत नसतील तर ही चिंतेची बाब असून, कामचुकार कर्मचाऱ्यावर धाक असला पाहिजे़ ...
औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...
औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. ...