जिल्ह्यातील आरोग्य सेवेची उणीव भरुन काढण्यासाठी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली. ...
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ ...
परभणी : शहर व परिसरात खाजगी बांधकामधारकांकडून रितसर परवानगी न घेता बांधकाम करण्याचा सपाटा सुरु आहे. परिणामी, पाण्याची टंचाई असतानाही सर्रासपणे या बांधकामांवर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. ...
परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली. ...
गंगाखेड : ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ ...
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरन ...