लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी :पावणेतीन लाखांची चांदीची बॅग पळविली - Marathi News | Parbhani: A silver bag of Rs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :पावणेतीन लाखांची चांदीची बॅग पळविली

मुंबई येथून सराफा व्यापाºयांना चादी विक्रीसाठी आलेल्या एका व्यापाºयाची ७ किलो चांदी असलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७़१५ च्या सुमारास घडली़ ...

२० वर्षांपूर्वीचा मुद्देमाल परभणी पोलिसांनी केला परत - Marathi News | Parbhani police took back 20 years back | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :२० वर्षांपूर्वीचा मुद्देमाल परभणी पोलिसांनी केला परत

२० वर्षांपूर्वी दरोड्यामध्ये चोरीला गेलेल्या अंदाजे एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करण्याची कामगिरी नानलपेठ पोलिसांनी केली आहे़ जुन्या फाईली, रजिस्टर शोधून फिर्यादीचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत या वस्तू पोहचविण्यात आल्या़ ...

आरोपीस सुनावला कारावास : परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Sentenced to Prison: Parbhani District Court result | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरोपीस सुनावला कारावास : परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्या न्यायालयाने सुनावली आहे. ...

परभणीत भर दिवसा घरफोडी - Marathi News |  Parbhani full day burglary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भर दिवसा घरफोडी

शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...

परभणी :अतिरिक्त शिक्षकांचे ५ दिवसांत समायोजन - Marathi News | Parbhani: Adjustment to additional teachers within 5 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :अतिरिक्त शिक्षकांचे ५ दिवसांत समायोजन

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी जि़प़च्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ त्यामुळे येत्या ५ दि ...

पाणीपुरीच्या वादातून हत्या केलेल्या आरोपीस परभणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप - Marathi News | Parbhani court sentenced to life imprisonment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाणीपुरीच्या वादातून हत्या केलेल्या आरोपीस परभणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पाणीपुरी खाण्याच्या वादातून खून करणार्‍या आरोपी पाणीपुरी चालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे.  ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस कारावास; परभणी न्यायालयाचा निकाल - Marathi News | Imprisonment for raping minor girl; The result of the Parbhani court | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस कारावास; परभणी न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्या न्यायालयाने आज सुनावली. ...

पूर्णा स्टेशनच्या पाय-यांवर लिहिले सुविचार; जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासनाची नवी शक्कल - Marathi News | Ideas written on the feet of Purna Station; The new concept of the Railway Administration for the public awareness | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा स्टेशनच्या पाय-यांवर लिहिले सुविचार; जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासनाची नवी शक्कल

स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे.  ...

दोन लाखांसाठी विवाहितेला छळले - Marathi News | Married to two lakhs for marriage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन लाखांसाठी विवाहितेला छळले

व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...