दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरपूडकर गटाचे पंडितराव चोखट यांनी बोर्डीकर गटाचे उमेदवार विजय जामकर यांचा ५ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. ...
येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला ...
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांच्या समोरासमोर आले असून, मंगळवारी त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा होणार आह ...
मुंबई येथे मागील वर्षी अरुंद दादºयावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर परभणी येथील रेल्वे स्थानकावर मोठा दादरा उभारण्याचा प्रस्ताव नांदेड विभागाने पाठविला़ मात्र पाठपुरावा झाला नसल्याने दादºयाचा प्रश्न अजूनही रेंगाळलेला आहे़ ...
विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...