लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक - Marathi News | High temperature temperature in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक

जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे. ...

परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार - Marathi News | Parbhani: Now the load of fertilizer on farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार

केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार ...

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित - Marathi News | Parbhani: First installment of 42 crores distributed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित

बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे. ...

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास - Marathi News | Parbhani: Trouble with drivers by wrong direction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत. ...

परभणी : सीईटी परीक्षेत चुकीचा प्रश्न विचारल्याची तक्रार - Marathi News | Parbhani: Complaint about the wrong question asked in the CET exam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सीईटी परीक्षेत चुकीचा प्रश्न विचारल्याची तक्रार

गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. १० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धती ...

परभणी जिल्ह्यात १९ कोटींचे पीक कर्ज वाटप - Marathi News | Crop loan allocation of Rs. 19 crores in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात १९ कोटींचे पीक कर्ज वाटप

गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ ...

मानवतमध्ये ५ दिवसांत ७०० क्विंटल हरभरा खरेदी - Marathi News | Buy 700 quintals of gram in Manavat within 5 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवतमध्ये ५ दिवसांत ७०० क्विंटल हरभरा खरेदी

बाजार समितीच्या परिसरात सुरू असलेल्या शासकीय हमीभाव खरेदी  केंद्रावर ८ मेपर्यंत ४९ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा ७०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़  ...

परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत  - Marathi News | The scarcity proposal for Parbhani city is in Lal fit | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत 

पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. ...

युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला; भांडण सोडविण्यास जाणे पडले महागात - Marathi News | Rod assaulted by a man; To solve the fight, the castle had to go | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला; भांडण सोडविण्यास जाणे पडले महागात

भांडण सोडविल्याच्या कारणावरून दुचाकी अडवून एकावर जिवघेणा हल्ला केल्यावरून आज गंगाखेड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...