इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
घरातले कपडे घालूनच कामाला बसता, मग तुमचं वर्क फ्रॉम होम बोअर होणार, कामातही मज्जा येणार नाही, असं काही होम-वर्कर्सचा अनुभव म्हणतोय. ...
वर्क फ्रॉम होम करताय? पण तुमचा लॅपटॉप हॅक झाला? तुमचं इमेल अकाउण्ट हॅक झालं, महत्त्वाचा डेटा चोरीला गेला तर. काळजी घ्या, असं होऊ शकतं ...
फ्रान्समधली एक तरुणी, भारतात येते. केरळमध्ये. लॉकडाउन सुरूझालं तरी परत न जाता इथं मदतीला उभी राहते. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सांगतात. यांनी तरुण मुलांशी ऑनलाइन संवाद साधला. ...
दोन वेगवेगळ्या आंतरशाखांमध्ये विद्याथ्र्याना एकाचवेळी पदवी घेण्याचा प्रस्ताव आता यूजीसीने मंजूर केला आहे. एक नियमित अभ्यासक्रमानुसार आणि दुसरी पदवी मुक्त विद्यापीठ किंवा ऑनलाइन घेता येईल. ...
शिकून कायमचे ‘शहरी’ झालेले आता कोरोनाकाळात गावात परतले, तेव्हा बदलत्या नजरांचे हे काही तुकडे. ...
पदवी अभ्यासक्रमाचे 9373, पदव्युत्तर अभ्यासक्र माचे 1300 आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्र माचे 1क् असे एकूण 10,683 डॉक्टरांनी आपली बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण केली नसल्याचं आकडेवारी सांगते. ही आकडेवारीही दोन वर्षापूर्वीची आहे. आता कोरोना काळात तरी शास ...
युद्धात मनुष्यहानी नको, आपल्या जवानांना प्रत्यक्ष लढाईत जायलाच नको ...
मास्क लावणं, फिजिकल डिस्टन्सिंग, यांचा आपण लॉकडाउनमध्ये विचार करतो; पण मनाचं काय? मानसिक आजारांच्या साथीला आपण बळी पडलो तर? ...
माझं ऐकून घेईल असं घरात कुणीच नाही, मी काय करू? चीड येते घरात राहून राहून, संताप होतो; पण कुणाला सांगणार? माणसं भरपूर; पण माझं असं कुणी नाही, असं का वाटतंय? - या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं हे सूत्र. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सांगताह ...