लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता - Marathi News | Heartbreaking! Husband and wife stop their journey in the forest; 5-year-old child sits guarding all night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सध्या त्या निष्पाप बालकाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला! - Marathi News | The height of cruelty! The body of a young woman was found in a bag in a garbage dump; her face was burned to hide her identity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह; ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळला

आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असून, हात-पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा - Marathi News | These two countries came to explain to India during 'Operation Sindoor', Pakistan claims ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा

अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला. ...

भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक! - Marathi News | Massive fire breaks out on Tata-Ernakulam Express; One dies, two coaches completely gutted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे पूर्णपणे जळून खाक

टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला (१८१८९) भीषण आग लागल्याने एका प्रवाशाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला, तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ...

रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा - Marathi News | 10 Indians in Russian army died in war; Sensational claim by young man searching for his brother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोकरीच्या आमिषाने युद्धभूमीवर धाडले; रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीय तरुणांनी गमावला जीव!

नोकरीच्या शोधात रशियाला गेलेले आणि तिथे फसवणुकीने रशियन सैन्यात भरती झालेले तब्बल १० भारतीय तरुण युद्धभूमीवर मारले गेल्याचा दावा एका तरुणाने केला आहे. ...

VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा... - Marathi News | Bangladesh Violence: VIDEO: Another Hindu murdered in Bangladesh; Locked in house and burnt, claims Amit Malviya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...

Bangladesh Violence: बांगलादेशाच हिंदूंची टार्गेट किलिंग सुरूच आहे. ...

दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना - Marathi News | Congress on RSS: Congress MP angered by Digvijay Singh's post on RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना

Congress on RSS: RSS चे कौतुक करणारी पोस्ट टाकल्यामुळे दिग्विजय सिंह वादात आले आहेत. ...

Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला - Marathi News | Amit Shah Bold Prediction for Rahul Gandhi in West Bengal and Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला

Amit Shah on Rahul Gandhi:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर सडकून टीका केली.  ...

भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला - Marathi News | ujjain woman first attacked her mother in law and then bit her husbands hand know why | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला

एका महिलेने आधी आपल्या सासूला शिवीगाळ केली आणि त्यानंतर विटेने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...