लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले... - Marathi News | aap member sushil gupta wearing garland of tomatoes rs chairman objects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले. ...

संसदेत असं काय घडलं की ज्यामुळे राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस? ज्यामुळे पेटलाय वाद - Marathi News | No Confidence motion: What happened in Parliament that made Rahul Gandhi give a flying kiss? Which sparked controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत असं काय घडलं की ज्यामुळे राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस? ज्यामुळे पेटलाय वाद

No Confidence Motion : भाषण आटोपून जात असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. पण हे नेमकं प्रकरण काय, आणि असं काय झालं की, ज्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेत ...

राहुल गांधींवर कारवाई करा, २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार - Marathi News | rahul gandhi gave flying kiss in parliament bjp women mp did complaint to loksabha speaker om birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींवर कारवाई करा, २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. ...

शाळेत राष्ट्रगीत गाताना 10वीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | karnataka-chamarajanagar-class-10-student-dies-of-heart-attack-while-singing-national-anthem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत राष्ट्रगीत गाताना 10वीत शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

या घटनेमुळे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

कन्याशाळेत मुख्याध्यापक दारूच्या नशेत; अचानक शिक्षण मंत्र्यांचा दौरा अन् झाला खुलासा - Marathi News |   Punjab Education Minister Harjot Singh Bains visited a girls' school and found the principal drunk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्याशाळेत मुख्याध्यापक दारूच्या नशेत; शिक्षण मंत्र्यांचा दौरा अन् झाला खुलासा

पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी अचानक मुलींच्या शाळेत दौरा करून मुख्याध्यापकांचा पर्दाफाश केला. ...

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत २.४ लाखांहून अधिक पदांची भरती होणार; असा करा अर्ज - Marathi News | Golden opportunity of government job Railways to recruit more than 2.4 lakh posts Apply like this | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत २.४ लाखांहून अधिक पदांची भरती होणार; असा करा अर्ज

रेल्वे विभागाने अलीकडेच ९७३९ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, २७०१९ असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन ग्रेड पोस्ट, ६२८०७ ग्रुप डी पोस्ट, ९५०० RPF भरती रिक्त जागा आणि RPF 798 RPF रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ...

भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप! - Marathi News | no confidence motion debate Rahul Gandhi hints at flying kiss as speech ends A serious allegation by Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप!

"त्यांनी (राहुल गांधी) ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते." ...

मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा - Marathi News | cag report on ayushman bharat yojna patients shown dead getting treatment lakhs of people registered on single number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतांवर उपचार, एका नंबरवरून 10 लाख लोकांची नोंदणी; आयुष्मान भारत योजनेवर कॅगचा खुलासा

देशातील गरजू नागरिकांना उपचार सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे. कॅगने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे ...

खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद - Marathi News | central government has taken action and blocked eight YouTube channels for spreading fake news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या बातम्या देणाऱ्यांना सरकारचा 'दे धक्का', २ कोटी सबस्क्रायबर्स असलेले ८ चॅनेल बंद

Fake News : खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. ...