लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार! - Marathi News | The dead went to the hospital and received treatment! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार!

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : एखादी मृत व्यक्ती रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकते काय? इतर ठिकाणचे माहीत ... ...

ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल - Marathi News | British-era laws will become history; Home Minister Amit Shah introduced 3 bills; Step to destroy traces of slavery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल

आधीचे कायदे इंग्रजांच्या सत्तेचे रक्षण करण्यासाठी दंड देण्याच्या उद्देशाने होते. यात आम्ही मूलभूत बदल केला. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेल्या सर्व अधिकारांचे रक्षण करणे हा या तीन नव्या कायद्यांचा आत्मा असेल, असेही शाह म्हणाले. ...

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल - Marathi News | Manipur lit, they laugh in Parliament; Rahul Gandhi criticizes the rulers; Indian Army will stop the violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. ...

डाॅक्टर म्हणणार, मी नाही करत उपचार, वैद्यकीय आयोगाची अधिसूचना जारी; भेटवस्तू टाळण्याचा सल्ला - Marathi News | Doctor will say, I am not doing treatment, Medical Commission notification issued; Advice on avoiding gifts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाॅक्टर म्हणणार, मी नाही करत उपचार, वैद्यकीय आयोगाची अधिसूचना जारी; भेटवस्तू टाळण्याचा सल्ला

डॉक्टरांची रुग्णांप्रती जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. ...

संसदेचे ९४ तास वाया, कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; अधिवेशन आटोपले - Marathi News | 94 hours of parliament was wasted, crores of rupees were destroyed; The session is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे ९४ तास वाया, कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; अधिवेशन आटोपले

२० जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. मणिपूरचा हिंसाचार आणि दिल्ली सेवा वटहुकुमाच्या निषेधार्थ झालेल्या गोंधळ गदारोळात लोकसभेचे ४५ टक्के कार्यक्षमतेने कामकाज होऊ शकले. ...

मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये - Marathi News | Good news for Modi government, 6.53 lakh crore rupees accumulated till August 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. ...

‘खास अंगठी घातली आणि उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता पुढे…’ काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा - Marathi News | TS Singhdeo: 'Has put on a special ring and got the post of deputy chief minister, now next...' claimed a senior Congress leader. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘खास अंगठी घातली आणि उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता पुढे…’ काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

TS Singhdeo: गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी मोठं विधान केलं आहे. ...

"नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा...", 'आप' नेत्याची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | aap mp raghav chadha in the dispute of fake signatures suspended from rajya sabha what exactly is the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा...", 'आप' नेत्याची पहिली प्रतिक्रिया

राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.  ...

हा तांदूळ आहे प्रचंड महाग, प्रति किलोचा दर ऐकून डोळे विस्फारतील, असं आहे खास वैशिष्ट्य   - Marathi News | Sticky Rice: This rice is very expensive, the price per kg will make your eyes widen, it is a special feature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा तांदूळ आहे प्रचंड महाग, प्रति किलोचा दर ऐकून डोळे विस्फारतील, असं आहे खास वैशिष्ट्य  

Sticky Rice: ...