लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
७० हजारात खरेदी केलेली पत्नी न सांगता माहेरी जायची; पतीने काढला काटा, मग... - Marathi News | A wife bought for 70 thousand, She going to her home without telling; The husband killed wife at delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७० हजारात खरेदी केलेली पत्नी न सांगता माहेरी जायची; पतीने काढला काटा, मग...

पोलिसांनी सुरुवातीला जंगलाच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांची सीसीटीव्ही फुटेजद्वारे पडताळणी सुरू केली ...

"ते खूप ताकदवान लोक, कुठल्याही थराला जाऊ शकतात"; राघव चड्ढांचा गंभीर आरोप - Marathi News | "They are very powerful people, can go to any level"; Video by Raghav Chadha AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते खूप ताकदवान लोक, कुठल्याही थराला जाऊ शकतात"; राघव चड्ढांचा गंभीर आरोप

मला का निलंबित केलंय, माझा काय गुन्हा आहे? असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत ...

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | delhi services bill notified by the president draupadi murmu as new laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. ...

हृदयद्रावक! आईचा अपघातात मृत्यू; अंत्यविधीला जाणाऱ्या लेकानेही अपघातात गमावला जीव - Marathi News | mother and son died in separate accidents in rewa madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आईचा अपघातात मृत्यू; अंत्यविधीला जाणाऱ्या लेकानेही अपघातात गमावला जीव

आईच्या मृत्यूनंतर 12 तासांतच मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. आईचा बाईक अपघातात, तर मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला. ...

Seema Haider : सचिन आणि 4 मुलांना सोडून सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानात परत जाणार? जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | Seema Haider really returning to pakistan leaving sachin four children know truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन आणि 4 मुलांना सोडून सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानात परत जाणार? जाणून घ्या 'सत्य'

Seema Haider : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे मुंबई ते कराची तिकीट बुक करण्यात आले आहे. यानंतर सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानात जाणार का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. ...

रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | how to become ias officer from daily wage laborer know success story of ram bhajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

रोजंदारी मजूर म्हणून काम करून आणि दगड फोडून पैसे कमवणारा तरुण आता आयएएस अधिकारी झाला आहे. राज भजन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ...

दिल्लीतून ट्रेन निघाली, अचानक लाईटच गेली; संतप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये बंद केलं - Marathi News | power failure in suhaildev superfast express train passengers caught tte and locked him in toilet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतून ट्रेन निघाली, अचानक लाईटच गेली; संतप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये बंद केलं

आनंद विहार येथून सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या वेळापत्रकानुसार निघाली, मात्र वीज खंडित झाल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे उशीर झाला. ...

पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा', स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान मोदींची घोषणा, जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना - Marathi News | Once again 'Har Ghar Tiranga', PM Modi's announcement ahead of Independence Day, know what is the complete plan of Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा', स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान मोदींची घोषणा

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. ...

"गदर २" चा देशभर जलवा; दिग्दर्शकाला थेट राष्ट्रपतींकडून आला फोन आला - Marathi News | "Gadar 2" is burning across the country; Director Anil Sharma received a call from the President draupadi murmu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गदर २" चा देशभर जलवा; दिग्दर्शकाला थेट राष्ट्रपतींकडून आला फोन आला

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. ...