लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यूज क्लिकचे मुख्य संपादक आणि एचआर प्रमुखाला अटक; देशाविरोधात चीनचा पैसा घेतल्याचा आरोप - Marathi News | News Click editor-in-chief and HR head arrested; Accused of taking money from China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूज क्लिकचे मुख्य संपादक आणि एचआर प्रमुखाला अटक; देशाविरोधात चीनचा पैसा घेतल्याचा आरोप

दिल्ली पोलिसांची मोठी टीम आज सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी पोहोचली होती. ...

“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार - Marathi News | in nizamabad telangana rally pm narendra modi said kcr wanted to join nda but i refused his entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगणमधील रॅलीत मोठा गौप्यस्फोट; NDA मधील प्रवेश नाकारण्याचे कारणही सांगितले. ...

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर! LAC वर असेल भारताचा विशेष तळ; सीमेवर जय्यत तयारी - Marathi News | india to built border intelligence post on lac for monitored every move of china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर! LAC वर असेल भारताचा विशेष तळ; सीमेवर जय्यत तयारी

INDIA-China Border Issue: लडाख सीमेवर वाढत्या चिनी कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

“श्रीकृष्ण जन्मभूमीचा खटला लढायला पैसे नाहीत”; मुस्लीम पक्षकारांची SCकडे महत्त्वाची मागणी - Marathi News | muslim party made this demand in supreme court about shri krishna janmabhoomi case because they have not money to fight case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“श्रीकृष्ण जन्मभूमीचा खटला लढायला पैसे नाहीत”; मुस्लीम पक्षकारांची SCकडे महत्त्वाची मागणी

Shri Krishna Janmabhoomi Case: श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादासंदर्भातील याचिकांबाबत मुस्लीम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टाला महत्त्वाची विनंती केली आहे. ...

'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल - Marathi News | Congress says, the more the population, the more rights So Hindus should take their rights PM Modi's question to congress in chhattisgarh bastar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल

"देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार..." ...

Video - Money Heist स्टाइल मास्क लावलेल्या तरुणाने कारवर चढून उधळल्या नोटा अन्... - Marathi News | video person throws currency notes on jaipur street on lines of netflix web series money heist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - Money Heist स्टाइल मास्क लावलेल्या तरुणाने कारवर चढून उधळल्या नोटा अन्...

एक व्यक्ती कारवरून नोटा फेकताना दिसत आहे. तसेच, फेकलेले पैसे जमा करण्यासाठी रस्त्यावर लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. रिक्षा, बाईक आणि कार थांबवून लोक लोक पैसे जमा करत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.  ...

Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप - Marathi News | amitabh bachchan accused for misleading advertisement related to flipkart sale  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart सेलच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन खोटे बोलतायेत, CAIT चा आरोप

काही डील केवळ फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी उपलब्ध असतील आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकत नाहीत, असा दावा केला जात आहे.  ...

"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला - Marathi News | Historic Verdict Karnataka High Court rejects German court order on Indian child custody says He is happy with father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगा वडिलांसोबतच राहिल"; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, जर्मन कोर्टाचा आदेश फेटाळला

नऊ वर्षांच्या मुलासाठी एका कोर्टाने दुसऱ्या कोर्टाने आदेश नाकारला, वाचा कारण... ...

काशीत मांस-मच्छी विकायला बंदी करावी; धीरेंद्र शास्त्रींची मागणी - Marathi News | Selling meat and fish should be banned in Kashi; Dhirendra Shastri's demand in varanasi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :काशीत मांस-मच्छी विकायला बंदी करावी; धीरेंद्र शास्त्रींची मागणी

धीरेंद्र शास्त्री यांनीही सनातम धर्माबद्दल अपशब्द वापणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...