लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनातिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये चढले अन् फसले; दरवाजे बंद होण्याची वेळ झाली, ५ हजारांचा दंड… - Marathi News | social viral video passengers boarded vande bharat express train without ticket and got stuck doors were closing time and then know what happened | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विनातिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये चढले अन् फसले; दरवाजे बंद होण्याची वेळ झाली, ५ हजारांचा दंड…

Vande Bharat Train Social Viral Video: वंदे भारत ट्रेनच्या स्वयंचलित दरवाज्यांमुळे देशभरात अनेक किस्से घडताना पाहायला मिळतात. यामुळे अनेक प्रवाशांचे मोठे नुकसानही होते. ...

मुलंबाळं नको, पण जनावरे चालतील; कोविडनंतर बदलली कुटुंब व्यवस्था, अहवालातून धक्कादायक माहिती - Marathi News | Rise of Fur Babies in India: Why the Indian Pet Care Industry is Booming in 2026 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलंबाळं नको, पण जनावरे चालतील; कोविडनंतर बदलली कुटुंब व्यवस्था, अहवालातून धक्कादायक माहिती

Rise of Fur Babies in India: भारतात सध्या एक मोठा सामाजिक बदल पाहायला मिळतोय. पूर्वी जे कुत्रे घराच्या राखणीसाठी पाळले जायचे, त्यांना आता फर बेबीज म्हणून स्वतःच्या मुलांसारखं प्रेम दिले जाते. केवळ भावनिकच नाही, तर आर्थिक स्तरावरही ही एक मोठी क्रांती ...

लालू यादवांनी पक्षात केले मोठे बदल!कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची नियुक्ती - Marathi News | Lalu Yadav makes big changes in the party! Tejashwi Yadav appointed as the executive president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादवांनी पक्षात केले मोठे बदल!कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची नियुक्ती

पाटण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भोला यादव यांनी हा प्रस्ताव मांडला. लालूप्रसाद यांच्या निर्देशानुसार मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. ...

आईच्या कुशीतून २० दिवसांच्या बाळाला माकडाने पळवलं, विहिरीत फेकलं; 'असा' झाला चमत्कार - Marathi News | monkey throws 20 day old baby in well saved by diaper in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या कुशीतून २० दिवसांच्या बाळाला माकडाने पळवलं, विहिरीत फेकलं; 'असा' झाला चमत्कार

एका माकडाने आईच्या कुशीतून अवघ्या २० दिवसांच्या चिमुकलीला हिसकावून नेलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिलं. ...

कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना? - Marathi News | Isn't it true that someone is using your Aadhaar card? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी तुमचं आधार कार्ड वापरत तर नाही ना?

Aadhaar card: तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे. ...

काळा धंदा! भाड्याने घ्यायचा लक्झरी कार अन् परस्पर ठेवायचा गहाण; ३ कोटींच्या २४ गाड्या जप्त - Marathi News | audi xuv thar rental car scam busted 24 vehicles seized in indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळा धंदा! भाड्याने घ्यायचा लक्झरी कार अन् परस्पर ठेवायचा गहाण; ३ कोटींच्या २४ गाड्या जप्त

आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे ३ कोटी रुपये किमतीच्या २४ लक्झरी कार जप्त केल्या आहेत. ...

Rohini Acharya : "RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती..."; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर - Marathi News | Lalu Prasad Yadav daughter Rohini Acharya attacks rjd leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती..."; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर

Lalu Prasad Yadav And Rohini Acharya : राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक मोठी पोस्ट केली आहे. ...

Rahul Gandhi : "जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात"; राहुल गांधींचा मोठा आरोप - Marathi News | Congress leader Rahul Gandhi on sir attack bjp and election in gujarat voter deletion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदार सिस्टीममधून गायब केले जातात"; राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi And BJP : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेचा संबंध मतचोरीच्या आरोपांशी जोडला आहे. ...

मुंबईकरांना मोठी गुड न्यूज! ‘ही’ वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला - Marathi News | big good news for mumbaikars mmct adi vande bharat express train will run with 20 coaches passenger response increased time table stoppage know all details | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मोठी गुड न्यूज! ‘ही’ वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

Vande Bharat Express Train With 20 Coach: भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ...