लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली - Marathi News | Court's Refusal to Intervene in Adani Case; A request for an inquiry by the CBI was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली

याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...

पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A boy who was injured after a bus rammed into a petrol queue died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ...

लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८ - Marathi News | Lok Sabha preparations begin; Congress formula for Maharashtra is 21+18+6+2+1=48, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.  ...

"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम" - Marathi News | "Lord Rama is yours, the Bahujan's, the carnivorous Ram who hunts and eats.", Jitendra Awhad on ram mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम"

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. ...

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका - Marathi News | INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे. ...

हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; पक्षाच्या बैठकीत झाला महत्वाचा निर्णय - Marathi News | Hemant Soren to resign as Chief Minister?; An important decision was taken in the party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; पक्षाच्या बैठकीत झाला महत्वाचा निर्णय

हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईची टांगती तलवार आहे. ...

ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई - Marathi News | Qualifying a truck driver is expensive; Action by the Chief Minister directly on the Collector of shajapur madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

जिल्हाधिकारी कन्याल यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला ...

Video: नाद खुळा... म्हणून झोमॅटो बॉय थेट घोड्यावरुन ग्राहकाच्या दारात - Marathi News | Naad Khula... So Zomato Boy made the delivery on a horse in hyderabad telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नाद खुळा... म्हणून झोमॅटो बॉय थेट घोड्यावरुन ग्राहकाच्या दारात

केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ...

काँग्रेस आणि डाव्यांना लुटण्याचे स्वातंत्र्य हवे; पीएम मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात - Marathi News | PM Modi Kerala Visit: Congress and Left want freedom to loot; PM Modi's attack on the India alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आणि डाव्यांना लुटण्याचे स्वातंत्र्य हवे; पीएम मोदींचा इंडिया आघाडीवर घणाघात

केरळच्या त्रिशूरमधून PM मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. ...