लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
खेळता खेळता लहान मुलांना सापडला 'खजिना'; चांदीची नाणी लुटण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड - Marathi News | pot filled with silver coins was found in village in etawah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळता खेळता लहान मुलांना सापडला 'खजिना'; चांदीची नाणी लुटण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड

काही मुलं एका पडक्या घरापाशी खेळत होती. खेळता खेळता त्यांची नजर भिंतीत असलेल्या एका हंड्यावर पडली आणि त्यांनी त्यातून नाणी काढायला सुरुवात केली. ...

Video: सुसाट कार, राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटले आणि...; भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद - Marathi News | Video: Susat car loses control on national highway and...; Horrific accident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सुसाट कार, राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटले आणि...; भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

Car Accident Video: राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि एक भीषण अपघात घडला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ...

निष्काळजीपणाचा कळस! रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडलाच नाही, रुग्णाने तडफडून सोडला जीव - Marathi News | satna patient dies inside ambulance as door gets jammed at hospital gate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडलाच नाही, रुग्णाने तडफडून सोडला जीव

रुग्णालयाजवळ पोहोचूनही एका रुग्णाला रुग्णवाहिकेचा दरवाजा वेळेवर न उघडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. ...

ट्रेन लेट झाली, UGC NEET परीक्षा हुकली; विद्यार्थी कोर्टात गेला, रेल्वेला लाखोंचा दंड ठोठावला - Marathi News | indian railway train was late student missed ugc neet exam railways fined over 9 lakhs know what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेन लेट झाली, UGC NEET परीक्षा हुकली; विद्यार्थी कोर्टात गेला, रेल्वेला लाखोंचा दंड ठोठावला

Indian Railway News: ट्रेन लेट झाल्यामुळे विद्यार्थ्याची परीक्षा तर हुकलीच, पण शैक्षणिक वर्षही वाया गेले. मेहनतीवर पाणी फिरले. ...

कचऱ्याची गाडी, हातात झाडू... लोकांनी म्हटलं वेडं; माजी IPS इंद्रजीत सिद्धू यांना पद्मश्री पुरस्कार - Marathi News | padmashri for ips Inderjeet Singh Sidhu retired officer cleaning chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचऱ्याची गाडी, हातात झाडू... लोकांनी म्हटलं वेडं; माजी IPS इंद्रजीत सिद्धू यांना पद्मश्री पुरस्कार

Inderjeet Singh Sidhu : ८८ वर्षांचे इंद्रजीत सिंग सिद्धू निवृत्तीनंतर अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत आहेत. चंदीगडचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि 'सुंदर शहर' हा टॅग जपण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आहे. ...

बंगालमध्ये राजकारण तापलं! "भाजपाला मत देणाऱ्यांचं..."; टीएमसी नेत्याची जाहीर धमकी - Marathi News | west bengal elections tmc threat culture dominates bankura politics ahead of polls bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये राजकारण तापलं! "भाजपाला मत देणाऱ्यांचं..."; टीएमसी नेत्याची जाहीर धमकी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापलं आहे. ...

सॅल्युट तिरंग्याला की कॅमेऱ्याला? तिरंग्याला सलामी देताना IAS टीना डाबींची दिशा चुकली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | Protocol Miss or Human Error Barmer Collector Tina Dabi Incorrect Salute Video Sparks Debate Online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्युट तिरंग्याला की कॅमेऱ्याला? तिरंग्याला सलामी देताना IAS टीना डाबींची दिशा चुकली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

झेंडा वंदनानंतर टीना दाबी यांनी चुकीच्या दिशेने सॅल्युट केल्याने त्या ट्रोल झाल्या आहेत. ...

“पद्मभूषण पुरस्कार RSS, संघ स्वयंसेवकांना समर्पित”: भगतसिंह कोश्यारी; विरोधकांनाही सुनावले - Marathi News | bhagat singh koshyari first reaction and said padma bhushan award dedicated to rss and sangh volunteers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पद्मभूषण पुरस्कार RSS, संघ स्वयंसेवकांना समर्पित”: भगतसिंह कोश्यारी; विरोधकांनाही सुनावले

Padma Bhushan Award 2026 Bhagat Singh Koshyari: मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...

जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे - Marathi News | Land dispute and triple murder! Younger brother, sister-in-law and niece hacked to pieces with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे

जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांची हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले.  ...