लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
योगी सरकारने ६८ हजार कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले, या कारणासाठी केली कारवाई; आणखी कारवाई होणार - Marathi News | Yogi government stopped salaries of 68 thousand employees; action taken for this reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारने ६८ हजार कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले, या कारणासाठी केली कारवाई; आणखी कारवाई होणार

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मालमत्तेची माहिती न दिल्याबद्दल ६८,००० कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणानुसार योगी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. ...

गरोदर बहिणीसह आई-वडिलांना मारून घरात पुरले; कारण ऐकून पोलिसही चक्रावले... - Marathi News | Bengaluru Honor Killing Man Killed Mother Father And Sister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरोदर बहिणीसह आई-वडिलांना मारून घरात पुरले; कारण ऐकून पोलिसही चक्रावले...

Man Killed Mother Father And Sister: हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना तिघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ...

Union Budget 2026 : चाबहार बंदरासाठी भारताची तिजोरी बंद; अर्थसंकल्पातून 'मिशन इराण'ला मोठा धक्का! - Marathi News | Union Budget 2026: India's treasury closed for Chabahar Port; 'Mission Iran' gets a big blow from the budget! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2026 : चाबहार बंदरासाठी भारताची तिजोरी बंद; अर्थसंकल्पातून 'मिशन इराण'ला मोठा धक्का!

भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इराणमधील 'चाबहार बंदर' प्रकल्पासाठी यावर्षी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही. ...

Budget 2026: "बेरोजगार तरुणाई, घटते उत्पादन...",राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर साधला निशाणा - Marathi News | Budget 2026 Unemployed youth, declining production...", Rahul Gandhi targets the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2026: "बेरोजगार तरुणाई, घटते उत्पादन...",राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर साधला निशाणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा नववा अर्थसंकल्प सादर केला, त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी, कृषी संकट आणि घटत्या बचतीबद्दल चिंता व्यक्त केली . ...

"काँग्रेस अजूनही कुंभकर्णासारखी झोपलीये!"; अर्थसंकल्पावरून ज्योतिरादित्य सिंधियांचा विरोधकांवर प्रहार - Marathi News | "Congress is still sleeping like Kumbhakarna!"; Jyotiraditya Scindia attacks the opposition over the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस अजूनही कुंभकर्णासारखी झोपलीये!"; अर्थसंकल्पावरून ज्योतिरादित्य सिंधियांचा विरोधकांवर प्रहार

विरोधकांनी बजेटवर सडकून टीका केली असतानाच, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. ...

Abhishek Banerjee : “ना चेहरा, ना आधार आणि ना व्हिजन...”; अभिषेक बॅनर्जींचं बजेटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र - Marathi News | TMC Abhishek Banerjee west bengal union budget 2026-announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ना चेहरा, ना आधार आणि ना व्हिजन...”; अभिषेक बॅनर्जींचं बजेटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र

Abhishek Banerjee : बजेट सादर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत बंगालसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे. ...

लग्नाचा तगादा लावला अन् घात झाला! प्रेयसीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने रचला थरारक कट - Marathi News | The wedding was postponed and the attack took place! The lover hatched a thrilling plot to get rid of his girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचा तगादा लावला अन् घात झाला! प्रेयसीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने रचला थरारक कट

Crime News : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत निर्दयीपणे काटा काढला. ...

आईने सोन्याच्या बांगड्या विकल्या, लेकाने प्लॅटफॉर्मवर बसून स्वप्न साकार केलं, झाला मोठा सायंटिस्ट - Marathi News | railway platform became classroom dr velumani inspiring story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने सोन्याच्या बांगड्या विकल्या, लेकाने प्लॅटफॉर्मवर बसून स्वप्न साकार केलं, झाला मोठा सायंटिस्ट

तामिळनाडूच्या प्लॅटफॉर्मवर बसून केलेल्या अभ्यासाने एक यशस्वी सायंटिस्ट बनवलं. हा प्रेरणादायी प्रवास खुद्द डॉ. ए. वेलुमणी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Union Budget 2026 A boon for Nepal and Bhutan, but a blow to Bangladesh; Read the 'game plan' of India's new budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन'

गेल्या काही काळापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीसा कडवटपणा पाहायला मिळत आहे. ...