लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोअरवेलमधून चिमुरड्याची २० तासांनी सुखरूप सुटका - Marathi News | Child safely rescued from borewell after 20 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमधून चिमुरड्याची २० तासांनी सुखरूप सुटका

Karnataka News: कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ...

एटीएसच्या हाती मोठे यश; नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक - Marathi News | UP Crime: Big success at the hands of ATS; Pakistani terrorists who entered India through Nepal arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एटीएसच्या हाती मोठे यश; नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

एटीएसने दोन पाकिस्तानी आणि एका काश्मिरी दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ...

रॉबर्ड वाड्रा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले- हीच लोकांची इच्छा आहे... - Marathi News | Will Robert Vadra contest Lok Sabha elections from Amethi? He said - if people demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॉबर्ड वाड्रा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले- हीच लोकांची इच्छा आहे...

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. ...

लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम... - Marathi News | Congress's 'bad day' before the Lok Sabha! So far in 2024, 12 leaders left party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम...

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. ...

मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक... - Marathi News | Rahul Gandhi Affidavit: Rahul Gandhi's investment of 15 lakhs in a scheme launched by the Modi government; Disclosure from affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने सुरू केलेल्या 'या' योजनेत राहुल गांधींनी केली 15 लाख रुपयांची गुंतवणूक...

राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. ...

Kangana Ranaut : “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Kangana Ranaut bjp candidate from mandi praised pm Narendra Modi in himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती

Lok Sabha Elections 2024 Kangana Ranaut And Narendra Modi : भाजपाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कंगना रणौतने बुधवारी जिल्हा मंडी अंतर्गत करसोग विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. ...

'उपाशी राहून मरेन, पण मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही', ममतांची जीभ घसरली - Marathi News | Mamata Banerjee: 'I will die of hunger, but will not eat ration with photo of Modi', Mamata's tongue slips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उपाशी राहून मरेन, पण मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही', ममतांची जीभ घसरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ममता बॅनर्जी यांची जीभ घसरली. ...

संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024: Narendra Modi criticizes Mamata Banerjee's India alliance with Trinamool Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखालीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही; नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला गेले होते. त्याठिकाणी मोदींनी तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली.  ...

'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Chief Minister Mamata Banerjee criticized BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कूचबिहार येथील रॅलीत भाजपावर जोरदार टीका केली. ...