लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: "The 2 most powerful people in the country..."; Rohit Pawar big demand ot Modi Shah, sensational allegations in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप

जी चौकशी समिती नेमली त्या अधिकाऱ्यांना लिअरजेटबाबत काहीच माहिती नाही. १५ फेब्रुवारीला चौकशीचा रिपोर्ट येणार होता त्याचे काय झाले? असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला. ...

प्रियकराचं संतापजनक कृत्य, प्रेयसी देतेय मृत्यूची झुंज; लिव्ह इनमध्ये राहणं तरुणीला जीवावर बेतलं - Marathi News | A boy living in a live-in relationship in Delhi attacked a girl, treatment is underway at AIIMS Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराचं संतापजनक कृत्य, प्रेयसी देतेय मृत्यूची झुंज; लिव्ह इनमध्ये राहणं तरुणीला जीवावर बेतलं

या दोघांची भेट सप्टेंबर २०२५ मध्ये झाली होती. ते दोघेही मागील काही महिन्यांपासून सेक्टर ६९ येथील एका घरात एकत्र राहत होते ...

AI समिटमधील गोंधळाने राजकीय वातावरण तापले; भाजपची काँग्रेस मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने - Marathi News | AI Summit: chaos at the AI Summit heated up the political atmosphere; BJP staged fierce protests in front of the Congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AI समिटमधील गोंधळाने राजकीय वातावरण तापले; भाजपची काँग्रेस मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने

दिल्लीत आयोजित AI समिट 2026 मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शने केली होती. ...

दिल्लीत दहशतीचे सावट! लाल किल्ला आणि चांदणी चौकातील मंदिर लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी - Marathi News | Terror alert in Delhi! Red Fort and Chandni Chowk temple targeted by Lashkar-e-Taiba; High alert issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दहशतीचे सावट! लाल किल्ला आणि चांदणी चौकातील मंदिर लष्कर-ए-तैयबाच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी

'लष्कर-ए-तैयबा' दिल्लीतील ऐतिहासिक स्थळे आणि गजबजलेल्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा मोठा कट रचत असल्याचा गुप्तचर अहवाल समोर आला आहे. ...

दुर्दैवी...! माझ्यानंतर कोण पाहणार म्हणून इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली, अमेरिकेत राहणाऱ्या मुलीचा अंत्यसंस्काराला येण्यास नकार   - Marathi News | Unfortunate...! Retired ISRO employee kills wife to see who will take care of him after him, daughter living in America refuses to attend funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्दैवी...! माझ्यानंतर कोण पाहणार म्हणून इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली, अमेरिकेत राहणाऱ्या मुलीचा अंत्यसंस्काराला येण्यास नकार  

बेंगळुरूमध्ये एका निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीने अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी. ...

बेंगळुरू हादरले! सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची शेजाऱ्यानेच केली निर्घृण हत्या; नराधमाची विकृत कृत्ये ऐकून येईल चीड - Marathi News | Bengaluru shocked! A young software engineer was brutally murdered by her neighbor; Hearing about the perverted acts of a murderer will make you angry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेंगळुरू हादरले! सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची शेजाऱ्यानेच केली निर्घृण हत्या; नराधमाची विकृत कृत्ये ऐकून येईल चीड

मूळची मंगळूरची असलेली शर्मिला बेंगळुरूमध्ये कामा निमित्त राहत होती. १६ जानेवारी रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. ...

ट्रम्प यांच्या टॅरिफला नडले! कोण आहेत भारतीय वंशाचे नील कत्याल, ज्यांच्यामुळे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द केले? - Marathi News | Donald Trump vs Neal Katyal US Supreme Court Case: Trump's tariffs failed! Who is the Indian-origin Neel Katyal, who led the US Supreme Court to strike down the tariffs? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफला नडले! कोण आहेत भारतीय वंशाचे नील कत्याल, ज्यांच्यामुळे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द केले?

Donald Trump vs Neal Katyal US Supreme Court Case: अमेरिकन सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असंवैधानिक ठरवले आहे. भारतीय वंशाचे वकील नील कत्याल यांनी ही केस कशी जिंकली आणि कोण आहेत ते, वाचा सविस्तर. ...

ट्रम्प टॅरिफ रद्द हाेण्याचा भारताला किती दिलासा? निर्यातदारांचा खर्च कमी होईल - Marathi News | How much relief will India get from the cancellation of Trump tariffs? Exporters' costs will decrease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प टॅरिफ रद्द हाेण्याचा भारताला किती दिलासा? निर्यातदारांचा खर्च कमी होईल

न्यायालयाच्या निर्णयामुळे भारत–अमेरिका व्यापार चौकटीअंतर्गत लागू असलेले १८ टक्के परस्पर शुल्क रद्द होईल. त्यामुळे बहुतांश भारतीय वस्तूंवरील शुल्के पुन्हा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (एमएफएन) पातळीवर येईल. ...

डार्क वेबवर चिमुरड्यांचा सौदा! ४७ देशांत अश्लील व्हिडीओ विकणाऱ्या दांपत्याला कोर्टाने सुनावली फाशी - Marathi News | Child trafficking on the dark web! Court sentences couple to death for selling pornographic videos in 47 countries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डार्क वेबवर चिमुरड्यांचा सौदा! ४७ देशांत अश्लील व्हिडीओ विकणाऱ्या दांपत्याला कोर्टाने सुनावली फाशी

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बाल लैंगिक शोषण प्रकरणात बांदा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ...