लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत...; जनरल नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील वादावर राजनाथ सिंह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले... - Marathi News | mm naravane book controversy Rajnath Singh spoke for the first time china rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत...; जनरल नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील वादावर राजनाथ सिंह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

याच बरोबर, निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत लष्करी अधिकाऱ्यांना पुस्तके लिहिता येणार नाही, अशा चर्चाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. ...

भाजप आमदाराला ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, लोकायुक्त पोलिसांची कारवाई... - Marathi News | Karnataka BJP MLA Chandru Lamani caught red-handed while taking a bribe of Rs 5 lakh, Lokayukta police take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदाराला ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, लोकायुक्त पोलिसांची कारवाई...

Karnataka BJP MLA: इरिगेशन विभागातील काम मंजूर करून देण्यासाठी त्यांनी एकूण ₹११ लाखांची मागणी केल्याचा आरोप. ...

"गृहयुद्ध टाळायचे असेल तर..."; UGC च्या नव्या गाइडलाइन्सवरून रामभद्राचार्य यांचा सरकारला थेट इशारा - Marathi News | Swami Rambhadracharya's direct warning to the government over UGC's new guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गृहयुद्ध टाळायचे असेल तर..."; UGC च्या नव्या गाइडलाइन्सवरून रामभद्राचार्य यांचा सरकारला थेट इशारा

"देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीपासून वाचवायचे असेल, तर सरकारला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल," असा इशारा स्वामी रामभद्राचार्य यांनी दिला आहे. ...

देशाची प्रतिमा मलीन, लाज वाटते..; AI समिटमधील काँग्रेसच्या गोंधळावर विरोधी नेत्यांची नाराजी - Marathi News | Ai Impact Summit 2026 country's image is tarnished, we are ashamed; Opposition leaders are upset over Congress's chaos at the AI Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची प्रतिमा मलीन, लाज वाटते..; AI समिटमधील काँग्रेसच्या गोंधळावर विरोधी नेत्यांची नाराजी

AI इंडिया समिट 2026 मधील काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावर राजकीय वाद! ...

धक्कादायक खुलासा! आसाम आणि ईशान्य भारतात १६,००० वाहनांचे इंजिन-चेसिस नंबर एकसारखेच; मोठे रॅकेट असण्याची शक्यता - Marathi News | Shocking revelation! 16,000 vehicles in Assam and Northeast India have the same engine-chassis numbers; Possibility of a big racket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक खुलासा! आसाम आणि ईशान्य भारतात १६,००० वाहनांचे इंजिन-चेसिस नंबर एकसारखेच; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Duplicate Vehicle Registration Scam: आसाम आणि ईशान्य भारतातील ८ राज्यांमध्ये १६,००० वाहनांची नोंदणी संशयास्पद आढळली आहे. CAG ने इंजिन आणि चेसिस नंबरमध्ये घोळ असल्याचे उघड केले आहे. वाचा सविस्तर. ...

दिल्लीत 'AI समिट'मध्ये युथ काँग्रेसचे 'शर्टलेस' आंदोलन; ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Youth Congress' 'shirtless' protest at 'AI Summit' in Delhi; 4 activists sent to 5-day police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'AI समिट'मध्ये युथ काँग्रेसचे 'शर्टलेस' आंदोलन; ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

दिल्लीतील भारत मंडपममध्ये 'एआय समिट' दरम्यान शर्टलेस आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

Travel: न माती, न वाळू... समोर दिसेल फक्त मिठाचा अथांग समुद्र! स्वित्झर्लंड विसरायला लावेल भारतातील 'हे' ठिकाण - Marathi News | Travel: No soil, no sand... Only an endless sea of salt will be visible in front of you! This place in India will make you forget Switzerland | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel: न माती, न वाळू... समोर दिसेल फक्त मिठाचा अथांग समुद्र! स्वित्झर्लंड विसरायला लावेल भारतातील 'हे' ठिकाण

निसर्गाची किमया पाहायची असेल, तर गुजरातच्या कच्छमधील मिठाच्या अथांग वाळवंटाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. ...

भारत-ब्राझील संबंधांना नवी दिशा; द्विपक्षीय व्यापार करारावर आज अखेर शिक्कामोर्तब - Marathi News | India-Brazil Trade Deal: Bilateral trade agreement signed today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-ब्राझील संबंधांना नवी दिशा; द्विपक्षीय व्यापार करारावर आज अखेर शिक्कामोर्तब

India-Brazil Trade Deal: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी! ...

इंदूरच्या सोनमपेक्षाही नीतू निघाली खतरनाक! प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला अन्… - Marathi News | Neetu turned out to be more dangerous than Sonam of Indore! She killed her husband with her lover and… | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदूरच्या सोनमपेक्षाही नीतू निघाली खतरनाक! प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला अन्…

आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. ...