लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल - Marathi News | Isn't there a conspiracy against Manikrao Kokate? Jayant Patil's question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  ...

सत्ता बदलताच नाना महाले यांचा अजित पवार गटात प्रवेश  - Marathi News | Nashik: As soon as the power changed, Nana Mahale entered the NCP Ajit Pawar group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता बदलताच नाना महाले यांचा अजित पवार गटात प्रवेश 

Nashik News: लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसताच अनेक माजी नगरसेवकांनी उध्दव सेना तसेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणूकीत महायुतीचे कमबॅक हेाताच हेच माजी नगरसेवक आणि नेते पुन्हा सत्तारूढ पक्षाकडे येऊ लागले आहेत. ...

त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कुंभमेळा प्राधीकरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश - Marathi News | Mahakumbh Authority appointed for Simhastha Kumbh Mela at Trimbakeshwar orders CM Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कुंभमेळा प्राधीकरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

कुंभमेळा कायदा देखील करण्यात येणार असल्याची दिली माहिती ...

पोषण आहारातील 'गोडवा' नाहीसा! खिचडीतील साखरेसाठी सरकार पैसे देणार नाही; पालकांकडून घ्या, नाहीतर... - Marathi News | government will not provide funds for sugar in khichdi under poshan aahar schemes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण आहारातील 'गोडवा' नाहीसा! खिचडीतील साखरेसाठी सरकार पैसे देणार नाही; पालकांकडून घ्या, नाहीतर...

गोड खिचडीसाठी लागणाऱ्या साखरेसाठी शासनाकडून निधी दिला जाणार नाही, असे स्पष्ट मत नमूद आहे. या गोड खिचडीसाठी पालकांकडे साखर मागितली जाणार आहे. ...

कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य - Marathi News | Verdict on Manikrao Kokate sentence reserved Hearing complete Fate to be decided on March 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य

कोकाटे यांच्यातर्फे ॲड.अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला ...

नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | Traffic on Ramkunda closed on Mahashivratri in Nashik, administration's decision in view of the crowd of devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय 

कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सदरदार चौक-काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. ...

नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का - Marathi News | Former MLA from Uddhav Thackeray party from Niphad, Nashik, Anil Kadam will join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र समोर आले. ...

कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी तात्पुरती वाचली, आज सुनावणी - Marathi News | Manikrao Kokate's sentence stayed, MLA status temporarily saved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी तात्पुरती वाचली, आज सुनावणी

शिक्षेच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी हाेईल. ...

मुख्यमंत्री महाशिवरात्रीला घेणार सिंहस्थाचा आढावा - Marathi News | Chief Minister will review the Simhastha on Mahashivratri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री महाशिवरात्रीला घेणार सिंहस्थाचा आढावा

Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी राेजी मुंबई येथे होणार असून त्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. ...