लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातही पडद्यामागे कुरघोडीचे राजकारण - Marathi News | political clashes in mahayuti over simhastha kumbh mela nashik planning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातही पडद्यामागे कुरघोडीचे राजकारण

Simhastha kumbh mela nashik: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुंबईत दोन बैठका घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकात येऊन आढावा घेतला. ...

सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी हाजीर हो! नाशिकच्या न्यायालयाचे निर्देश - Marathi News | A Nashik court today directed Congress leader Rahul Gandhi to appear before the court and seek bail in the Savarkar case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी हाजीर हो! नाशिकच्या न्यायालयाचे निर्देश

जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली. ...

कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत - Marathi News | Hearing on ncp leader and minister manikrao Kokate sentence now on March 5 Three days time limit for objectors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत

१९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे. ...

नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा - Marathi News | MLA Farande raids cafe in Nashik where special facilities are provided for youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा

एका कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला. ...

पडत्या शेअर मार्केटने पहिला बळी घेतला; ३० वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपविले, १६ लाख रुपये बुडाले... - Marathi News | The falling stock market claimed its first victim; a 30-year-old man committed suicide, losing Rs 16 lakh... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पडत्या शेअर मार्केटने पहिला बळी घेतला; ३० वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपविले, १६ लाख रुपये बुडाले...

प्रारंभी खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. नंतर तो खासगी बँकेत नोकरी करू लागला. त्याने त्याला मिळत असलेले पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. ...

नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Girish Mahajan will remain as Guardian Minister of Nashik Meetings lead to discussions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची आढावा बैठक बोलवली होती. ...

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित - Marathi News | Kusumagraja Shirwade Vani declared as Village of Poetry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित करणे व कवितेच्या एका दालनाचे उद्घाटन आज झाले. ...

बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण - Marathi News | Dalai Lama and Devendra Fadnavis invited to Buddhist conference to be held in Nashik on Sunday March 2nd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण

४० ते ५० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती ...

नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर जबरी लूट; तलवारींचा धाक दाखवून रक्कम पळवली! - Marathi News | robbery at Petrol Pump in Nashik Showed the fear of swords and fled the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर जबरी लूट; तलवारींचा धाक दाखवून रक्कम पळवली!

दोघांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यात असलेली पैशांची बॅग हिसकावून व खिशातील रक्कम काढून घेतली. ...