परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला. ...
येथील लाल चौकातील अगस्तीबाबांचा संदल उत्सव यंदाही अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्टÑातील नावाजलेल्या ब्रास बॅण्डची जुगलबंदी अनुभवण्यास सिन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती. ...
माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभा ...
अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर यांच्या वतीने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी येथे रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात ओझर यात्रा मैदान येथून दि. ३० जुलै २०१७ रोजी सकाळी १० वाजता झाली. सं ...
प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी द ...
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे. ...
अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत् ...
राज्यात राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीर शिष्यवृत्ती वाटपाप्रकरणी चौकशी अहवाल आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिवांना प्राप्त झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ...
राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासन ...
शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने रोख स्वरूपात शेतकºयांना मदत देणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी त्यांचे मानधन जमा केल्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये त्यांचे मानधन पक्षप्रमुखांकडे जमा करण्याची तयारी सुरू आहे. ...