लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे - Marathi News | Lessons Learned in 'Traffic Children Park' Driven by Youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. ...

दीड कोटींच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on the purchase of one and a half million drug | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड कोटींच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह

कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचन ...

हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा - Marathi News | Hawker's, Caretaker's Care 'Bewarer' Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा

‘लाठी, गोली खायेंगे, गाडी, टपरी, टोकरी वही लगायेंगे’, ‘हॉकर्स झोन फेक दो’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’... या घोषणा देत शहरातील हॉकर्स, टपरीधारक यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रस्तावित हॉकर्स झोनला जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, ...

‘त्या’ कामचुकार पालिका कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा - Marathi News | The 'work' for the workers of the employees is to take action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ कामचुकार पालिका कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा

श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायद ...

मद्याचे दुकान हटविण्याची मागणी... - Marathi News | Demand for removal of liquor shops ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्याचे दुकान हटविण्याची मागणी...

पंचवटी : हनुमाननगर येथे सुरू असलेल्या मद्यविक्री दुकानामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर मद्याचे दुकान त्वरित हटवावे, अशी मागणी परिसरातील शेकडो महिलांनी केली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क व आ ...

२५ हजार क्विंटल कांद्याची आवक - Marathi News | Arrival of 25 thousand quintal onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ हजार क्विंटल कांद्याची आवक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ (गावठी) काद्यांची प्रचंड आवक होऊन बाजारभावात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे. ...

वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’ - Marathi News | Waki Khapri 'Overflow' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाकी खापरी ‘ओव्हरफ्लो’

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी नदीवरील वाकी खापरी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. ...

आंदोलनकर्ते ‘अतिथी’ भव! - Marathi News | Agitators 'Guest' Bhav! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंदोलनकर्ते ‘अतिथी’ भव!

येथील तहसीलदार कार्यालयासमोर शेती-बिनशेती आॅनलाइन सातबारा उतारा चावडीवाचन कार्यक्रम संपन्न झाला. ...

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास - Marathi News |  Student's fatal journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

पेठ : एकीकडे शिक्षणाची ओढ, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांची मालिका या दुहेरी गर्तेत सापडलेल्या पेठ तालुक्यातील मुरु मटी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून ज्ञानमंदिर गाठावे लागत आहे. ...