नाशिक : श्रमिकनगर सातपूर परिसरातील यादव क ो-आॅप हौसिंग सोसायटीमध्ये राहणाºया दोघांना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलीसांनी यादव सोसायटी परिसरात जाऊन संशय ...
नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेने पोलिसांना ...
जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा दोन्हीही समकक्ष. फरक फक्त प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राचा व अधिकाराचा. अशातच भारतीय वन सेवेतील अधिकाºयाला दर्जाने अगदीच नगण्य असलेल्या अपर जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची वेळ येत असेल तर अधिकाºयांचा अहं ...
सीए अभ्यासक्रमातील मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटर तथा आॅल इंडिया इंटरग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पेटेन्स कोर्स (आयपीसीसी) परीक्षेत नाशिक केंद्रातील रोनक जैन याने राज्यात पहिला तर, देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
संरक्षण मंत्रालयाने देशातील लष्कराला दूध पुरवठा करणाºया दूध डेअरी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी नाशिकमध्ये देवळाली कॅम्पस्थित डेअरी बंद होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. केवळ तोट्यातील डेअरीच बंद करण्यात येणार असल्याने नाशिकची डेअरी त्यातून वग ...
‘दिस चार झाले मन’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दादला नको गं बाई’ या आणि अशा विविध लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मंगळवारी (दि. १) आर.एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले. ...
शहराला जोडलेल्या २० खेड्यांच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी निधी उपलब्धतेनंतरच त्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने खेडे विकास निधील ...
स्वयंपाकाच्या गॅसवर दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद होणार असून, गॅस सिलिंडरचे दर दरमहा चार रुपयांनी वाढण्याचे सरकारने दिलेले संकेत सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणा ...