गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याच्या कारणावरून पडून असलेल्या वन हक्क दाव्यांवर अखेर समितीच्या सदस्यांकरवी स्वाक्षºया करण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी उपवन संरक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभर दाव्यांच्या ...
आदिवासी विकास विभागाच्या रेनकोट आणि स्वेटर खरेदीच्या गोंधळानंतर तूरडाळ खरेदी प्रकरण चर्चेत आले असून, हजारो क्ंिवटल तूर चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता तुरीचे उतरलेले भाव आणि सातत्याने हजारो क्ंिवटल तूर पावसात भिजून खराब होण्याच्या मार्गावर आहे. ही त ...
दोन वर्षांच्या काळात नेहमीच आरोपीच्या पिंजºयात राहिलेले महापालिकेचे वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांची अखेर बदली झाली असून, त्यांना पुणे येथे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सहसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. ...
सत्ताधारी प्रगती पॅनलने विद्यमान सात संचालकांचे पत्ते कापल्याने त्यांच्यात असलेल्या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी विरोधी समाज विकास पॅनलने व्यूहरचना आखली आहे. या व्यूहरचनेनुसार येवला, नांदगाव व सिन्नर तालुक्यांतील नाराजांच्या भेटीगाठी घेण्याची तयारी समा ...
घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाºयांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका वसुलीसाठी आक्रमक झाली असून, सदर कंपनीने अंबरनाथ पालिकेतही ठेका घेतलेला असल्याने म ...
टाकळी येथील आश्रमशाळेत जात फुगे फोडण्याच्या नकली बंदुकीचा धाक दाखवणाºया नारायण कचरू ठाकरे (रा. टाकळी बु.) यास नांदगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध अदखलपात्रतेचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजेश जगन्नाथ हिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ...
कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याने तालुक्यातील सहकारी संस्थांच्या १९० संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रशासन सरसावले असून, कर्ज भरले नाही तर कोणत्या पुढारी थकबाकीदार संचालकावर कारवाईची कुºहाड कोसळणार याची खमंग चर्चा विविध कार्यकारी सेवा सहकारी ...
कांद्याचे भाव वाढले की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गृहिणींचे बजेट बिघडते; मात्र लासलगाव बाजार समितीत कांदा व्यापारी कांदा खरेदीत गुंतलेला असताना मोकाट गुरांनी व्यापाºयाने खरेदी केलेल्या कांद्यावर यथेच्छ ताव मारला. ...
‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाºया नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांची हजेरी घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली बायोमेट्रिक प्रणाली निरुपयोगी ठरली असून, अद्यापही कर्मचाºयांचे मासिक वेतन हे पारंपरिक पद्धतीनुसार हजेरी मस्टरद्व ...