आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नऊ महिन्यांपूर्वी कारवाई करूनही सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारविरोधी महापालिकेने गुरुवारी (दि.१२) मोहीम सुरू केली. या मोहिमेत माल जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याने भंगार उचलताना महापालिकेची दमछाक झाली. ...
शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असताना शहरात मात्र इमारतीत राहणाºया मिळकतधारकांना नळजोडणी दिली जात नाही. कोणत्याही सोसायटीधारकास केवळ तळमजल्यावरच नळजोडणी देण्याच्या एका तुघलकी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. ...
मागील महिन्यात (दि.२० सप्टेंबर) झालेल्या महासभेत महत्त्वपूर्ण अशा काही धोरणात्मक प्रस्तावांवर पुढील महासभेत चर्चा करण्याचा निर्णय महापौरांनी दिलेला असतानाही केवळ दोनच प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१६) होणाºया महासभेत पुन्हा मांडण्यात येणार आहे. त्यामुळ ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या श्रद्धाविहार कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा वीस मिनिटांच्या अंतरात घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली़ सोनसाखळी चोºयांचा तपास लागलेला नसतानाच वाढत्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले ...
अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय ...
पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात लादलेले भारनियमन रद्द करणे, अवाजवी बिल व महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात गुरुवारी अंजनेरी फाटा येथे काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. ...
कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्रामसभांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून, कृषी ग्रामसभा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा ...
जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीने व जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २४ तासांचा अल्टिमेटम देताच त्याचा परिणाम होऊन गुरुवारी (दि.१२) जिल्हा बॅँकेच्या अधिकाºयांनी जिल्हा परिषदेत येऊन कबूल केल्याप्रमाणे सहा कोटींची रक्कम जिल्हा परिषदेकड ...
जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...