आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत पराभूत उमेदवाराच्या नावे विजयी उमेदवाराला मिळालेली मते टाकून विजयी घोषित करण्याचा प्रकार निफाड तालुक्यात घडला असून, हा प्रकार एक नव्हे तर दोन उमेदवारांबाबत घडल्याने या घटनेची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाºयाला त ...
मध्य तसेच आंध्र प्रदेशमधून कांद्याची मागणी वाढल्यामुळे जिल्ह्यातील कांद्याला चांगले भाव मिळू लागताच केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास तसेच भाववाढीस व्यापाºयांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे़ त्याचे पडसाद गुरुवारी बाजार समित्या व व्यापाºयांच्या बैठ ...
वेळ दुपारी दोन वाजेची... सिडको परिसरातील रहिवासी असलेल्या नऊ वर्षांच्या दोघी जुळ्या बहिणी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या... शिकवणीला गेलो नाही म्हणून आई मारणार या भीतीने दोघींनी अपहरणाचा ...
दिवाळी सणात निवासी क्षेत्रात फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या दोन दिवसांपूर्वीच्या आदेशाची प्रत अद्याप सरकारकडे व पर्यायाने गृह विभागाला प्राप्त न झाल्याने फटाके विक्रीवर बंदी लादण्याच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय यंत्रणेत संभ्रम क ...
शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणे तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवना ...
वीर सावरकर उड्डाण पुलाखालील पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेने दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
महापालिकेच्या महासभेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेसह विरोधीपक्षांनी सत्ताधारी भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विरोधकांना रोखण्यासाठी सत्ताधाºयांकडून नाना उपाय योजले जात असून त्याचाच एक भाग म्हणून महासभेत प्रत्येक हालचालींवर बारकाईने नजर ठ ...
एलइडी ठेक्याप्रकरणी हैदराबाद येथील एमआयसी कंपनीने महापालिकेविरुद्ध दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असल्याची माहिती महापालिकेचे उच्च न्यायालयातील वकील वैभव पाटणकर यांनी दिली आहे. दरम्यान, ठेकेदाराची याचिका फेटाळून लावल्याने महापालिके ...
नांदेड महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन करत घवघवीत यश मिळविल्याने नाशिक लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला. ...