कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी ...
शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना मंगळवारी (दि़१७) जिल्हा व सत ...
सुमारे तीनशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिक साखर कारखाना व निफाड साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आता कारखाने विक्रीला येत असलेल्या अडचणी पाहून, दीर्घकालीन करारावर हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्ण ...
राज्यातील अपंगांचे असलेले प्रमाण व त्या तुलनेत त्यांना प्रमाणपत्र देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील महापालिकेच्या रुग्णालयांना अपंगांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार बहाल केले असून, तसे आदेश मंगळवारी काढण्यात ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना सातवा वेतन लागू करावा या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक आणि वाहकांनी ऐन दिवाळीत पुकारलेल्या बेमुदत संपाचा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला. संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भाड्यात तिप्पट वाढ केली. ...
दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दा ...
कॉलेजरोड परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ तसेच गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी छापा टाकला़ या हुक्का पार्लरच्या मालकास ताब्यात घेण्यात आले असून, पार्लरम ...
आरटीओ अधिकाºयाचा लॉगइन आयडी व पासवर्ड हॅक करून व्यावसायिक वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र देणारा आरटीओ लिपिक संशयित परितोष रणभोर याने मार्च २०१७ पासून ६८६ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे़ या वाहनमालकांना नोटिसा पाठविण्यात आल ...
दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशी. कुबेराचे पूजन, धनाचे, हत्यारांचे पूजन, अकाली मृत्यूपासून कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी कणकेच्या दिव्याचे प्रज्वलन, आरोग्यदेवता धन्वंतरी जयंतीनिमित्त पूजा आदींनी धनतेरस अर्थात धनत्रयोदशी मंगळवारी (दि. १७) शहरा ...
सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प ...