सतरा दिवसांची आकडेवारी : दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाई नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्य ...
दीपोत्सव : व्यापारीवर्गाच्या नववर्षास सुरुवात; बाजारात खरेदीचा उत्साह नाशिक : अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया दिवाळीतील प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी (दि. १९) दीपावलीतील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, बुधवारी शहरातील बाजारपेठेत ...
लेखा वर्गीकरण पूर्ण : दर तिमाहीला स्वच्छता मोहीम नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी नाशिक जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक विभागाची स्वच्छता व लेखा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिव ...
निषेध : काळी दिवाळी असल्याची भावना सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील समृध्दी बाधित शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धीबाधित शेत ...
सुभाष भामरे : जिल्ह्यातील ३० शेतकºयांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षण, गारपीट व अवकाळी पावसाने कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना राज्य सरकारने शब्द दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्याने आज खºया अर्थाने बळीराजाची दिवाळ ...
‘खैर’ जंगलतोड : मालेगाव उपवनविभागाच्या अधिकाºयांचा समावेश नाशिक : मालेगाव उपवनविभागातील ९० हेक्टरवरील जंगलात ‘खैर’चे पाचशेहून अधिक वृक्ष कापून त्यांच्या बुंध्यांवर माती टाकून बुजविण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सात वन कर्मचाºयांची कार्याल ...
प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पस ...
प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पस ...
नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्ब ...
तालुक्यातील टिंगरी येथे घराचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाºयाखाली दबून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुकलीचे दैव बलवत्तर असल्याने तिला ढिगाºयाखालून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. ...