आपत्ती कायद्याचा घेणार आधार : खासगी वाहनांची सेवा; शासनाचे आदेश नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेता सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घे ...
लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकान ...
संपाचा परिणाम : बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी भाऊबीज सणासाठी माहेरी येणाºया आणि माहेरी जाणाºया गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून, माहेरवाश ...
रावतेसाहेबांना सद्बुद्धी दे’ : चालक-वाहकांकडून एसटी बसचे पूजन नाशिक : लालपरी तू का रुसली..., रावतेसाहेबांना सद्बुद्धी दे... असा फलक शहरातील बसचालक-वाहकांनी स्थानकावर तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या ‘लालपरी’ला लावला अन् ‘बसच आमची लक्ष्मी आहे’ असे सांग ...
एसटी : दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट त्र्यंबकेश्वर : एसटीचा संप आज तिसºया दिवशीही मिटला नसल्याने येथे येणाºया यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम येथील विविध व्यवसायावर झाल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल रोडावली ...
लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानने सलग 10 व्या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. लोकनेते पाटील प्रतिष्ठानतर्फे चिवडा, लसूण शेव, बारीक शेव, चकल्या, फरसाण, सोनपापडी, अनारसे, मोतीचूर लाडू, नानकटई, करंजी, म्हैसूरपाक आदी फराळाच्या पदार्थ्यांची माफक द ...
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सण ...
एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे. ...
संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जोमाने सुरू असून, त्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार तयार आहे. ...
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका : केपीएमजीकडून तीन टप्प्यात सर्वेक्षण पूर्ण नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित केला जाणार असून, केपीएमजी संस्थेने सदर रस्त्याचा प्रारूप आराखडा ना ...