नाशिक : नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरी लावल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिल्याने शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द होण्यावर डोळा ठेवून पोट निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. त्यामुळ ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शेतात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे़ अनैतिक संबंधातून मंदाबाई रानु लिलके (४१, राक़ोचरगाव) या महिलेचा प्रियकर संशयित कृष्णा केरू लिलके (२५, ...
नाशिक : देवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील दोन दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि़२०) रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेमध्ये दोन्ही दुचाकींची मोठे नुकसान झाले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी मळ्यात श ...
नाशिक- राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके देण्याच्या कार्यपध्दतीत बदल करून आता दुकानातून पुस्तके घेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याच वेळी शिक्षण संस्थांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात ...
नाशिक : जिल्ह्यता सोमवारी (दि.२०) अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागात हलकशा स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष बागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर ...
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला नियमितपणे शिकवणीसाठी घेऊन जाणाºया रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ ...
नाशिकरोड : शासनाच्या डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफार्मर (डीबीटी) योजनांचा लाभ ग्रामीण भागातील खºया लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आता या योजनांचा निधी थेट पोस्टमनद्वारे लाभार्थ्यांना घरपोहोच देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याचे महाराष्टÑ सर्कलचे मुख्य पो ...
लाचखोर उपनिरीक्षक जाधव निलंबित नाशिक : सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील साक्षीदारास आरोपी न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास निलंबित करण्यात आले असून, त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि़ २७) ...