लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव - Marathi News | Runs against 'Gayatri Marketing' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गायत्री मार्केटिंग’च्या विरोधात धाव

लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाबजबाब लिहून घेण्यास सुरुवात ...

हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर! - Marathi News |  Hello, there is a meeting place, this early! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर!

पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभे ...

भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद - Marathi News | Vegetable dispute vikopala; Space for two years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीविक्रेत्यांचा वाद विकोपाला ; दोन वर्षांपासून  जागेचा वाद

येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते आणि बाहेरील विक्रेते यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, हा वाद मिटेपर्यंत मंडईतील विक्रेत्यांनी मंडई बाहेर रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिक त्रस्त झालेले आह ...

दुसºया दिवशीही ढगाळ वातावरण; तुरळक सरी - Marathi News | Cloudy atmosphere on second day; Sporadic show | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसºया दिवशीही ढगाळ वातावरण; तुरळक सरी

गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे.  पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ...

हिरवा वाटाणा बाजारात दाखल; आवक वाढली - Marathi News | Green Pea Faced Market; Increased inward | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरवा वाटाणा बाजारात दाखल; आवक वाढली

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा वि ...

दुष्काळ यापुढे कागदावरच ;  सरकारने  बदलले निकष ; शासनाच्या मदतीची  पाहावी लागणार वाट - Marathi News | Drought no longer on paper; Government changed the criteria; Government will have to look for help | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ यापुढे कागदावरच ;  सरकारने  बदलले निकष ; शासनाच्या मदतीची  पाहावी लागणार वाट

श्याम बागुल ।नाशिक : लहरी हवामान व हंगामात पावसाने पाठ फिरविल्यामुळे निर्माण होणाºया टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून आजवर उपाययोजना आखण्याबरोबरच उद्भवलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली जात होती. यालाच सरकारी भाषेत ...

सभापतींच्याच प्रभागात डेंग्यूचे रुग्ण - Marathi News | Dengue sufferers in the same area of ​​the chairmanship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभापतींच्याच प्रभागात डेंग्यूचे रुग्ण

रस्त्यावरील अनेक पथदीप बंद आहेत. प्रभागात ठिकठिकाणी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. घंटागाडी नियमित येत असली तरी कचरा पडून राहतो तसेच खुद्द प्रभाग समिती सभापतींच्याच प्रभागात एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याचा ...

विद्यार्थ्यांना शाळेतही मिळणार पाठ्यपुस्तके - Marathi News | Textbooks will also get students in school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना शाळेतही मिळणार पाठ्यपुस्तके

राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके देण्याच्या कार्यपद्धतीत बदल करून आता दुकानातून पुस्तके घेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचवेळी शिक्षण संस्थांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ...

मुलांच्या पोषण आहारात केळीला आक्षेप ; पांढºया पेशींवर परिणाम - Marathi News | Banana objection to child's nutrition; The result of white cells | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलांच्या पोषण आहारात केळीला आक्षेप ; पांढºया पेशींवर परिणाम

महापालिकेच्या ४१७ अंगणवाड्यांमधील मुले-मुलींना देण्यात येणाºया पोषण आहारात कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी केळी देण्यात येऊ नये. केळीमुळे पांढºया पेशी कमी होत असल्याने आहारात त्याऐवजी दुसरे फळ देण्याची मागणी महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी केली. दरम्यान ...