लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात आरक्षीत जागेवर बांधकाम करणा-या बिल्डरला नागरीकांचा दणका - Marathi News | Citizens' bunch to the builder who constructed the reserved place in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आरक्षीत जागेवर बांधकाम करणा-या बिल्डरला नागरीकांचा दणका

नाशिक- महापालिकेच्या आरक्षीत भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेला शॉपींग कॉप्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरीकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसीत करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्या ...

नार-पार गिरणा नदीजोड योजनेत फेरबदल अन्यायकारक ; पाणी पेटणार - Marathi News | Nara-Par Girna River Jodh Scheme is unjustified; Watering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पार गिरणा नदीजोड योजनेत फेरबदल अन्यायकारक ; पाणी पेटणार

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक् ...

गुदामांच्या शोधासाठी नाशिक जिल्ह्यातील तहसिलदारांवर भटकंती - Marathi News | Wandering on Tahsildars of Nashik district for search of godowns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदामांच्या शोधासाठी नाशिक जिल्ह्यातील तहसिलदारांवर भटकंती

खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी ...

वारंवार कारवाई करुनही नेहरु उद्यानाजवळ खाद्यपदार्थ स्टॉलचे अतिक्रमण कायम - Marathi News | After repeated action, the encroachment of the food stall remained nearer to the garden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारंवार कारवाई करुनही नेहरु उद्यानाजवळ खाद्यपदार्थ स्टॉलचे अतिक्रमण कायम

नाशिक- शहरातील नेहरु उद्यानाजवळ पाणीपुरी, चायनीज गाड्यांचे स्टॉल लावत अतिक्रमण करणाºया व्यावसायिकांवर महापालिकेने आजवर वारंवार कारवाई करुनही पुन्हा एकदा गाड्यांची वर्दळ पहायला मिळत आहे.गाड्यांनी पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात हातपाय पसरवायला सुरवात केल ...

नवी मुंबई दरोडा प्रकरणात नाशिकच्या सराफांची चौकशी - Marathi News | In connection with the Navi Mumbai Drugs case, the investigations were carried out in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवी मुंबई दरोडा प्रकरणात नाशिकच्या सराफांची चौकशी

नाशिक : नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदा दरोडाप्रकरणी तपास पथकाने मालेगावमधील एका संशयितास ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी नाशिक शहरातील तीन सराफा व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली. ...

ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात - Marathi News | In the grape crisis with cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात

जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागांत हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्षबागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रक ...

शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी - Marathi News | Shetty's Entry; BJP's presence from opponents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२ ...

खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांना मान्यता - Marathi News | Religious places recognized in open spaces | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांना मान्यता

मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत समाजमंदिर, व्यायामशाळा, क्लबहाउस याप्रमाणेच १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (दि.२१) एकमताने मंजुरी दिली. सदरचा ठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, शासना ...

नाशिकहून दिल्ली विमानसेवेसाठी सुरत पॅटर्न! - Marathi News | Surat Pattern for Delhi airport from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून दिल्ली विमानसेवेसाठी सुरत पॅटर्न!

विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आ ...